GK Updates : ‘OK’ शब्दाचा फुल फॉर्म माहितेय का? जाणून घ्या…
करिअरनामा ऑनलाईन । ‘ओके’ (OK) हा शब्द लहानांपासून (GK Updates) मोठ्यांपर्यंत सर्वांना परिचयाचा आहे. दिवसातून कित्येकदा ओके हा शब्द आपल्या तोंडी येतो. कधी समोरासमोर बोलताना, तर कधी फोनवर बोलताना, तर कधी चॅट करताना ‘ओके’ हा शब्द आपण नेहमी वापरतो. पण तुम्हाला ओके शब्दाचा फुल फॉर्म माहितेय का? हा आहे OK शब्दाचा फुल फॉर्म (GK Updates) … Read more