GK Updates : ATM चा फुल फॉर्म सांगू शकाल का? त्याचा शोध कोणी लावला? सरकारी परिक्षेत विचारला जातो हा प्रश्न
करिअरनामा ऑनलाईन । एटीएमचा शोध लागला आणि बॅंकांमधून (GK Updates) पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभं रहाण्याच्या समस्येपासून सगळ्यांचीच सुटका झाली. आता पैसे काढण्यासाठी बॅंकेत मोठी रांग लावावी लागत नाही. जवळपासच्या कोणत्याही एटीएममध्ये जाऊन आपण पैसे अगदी सहजपणे काढू शकतो. मात्र, रोजच्या वापरात वापरलं जाणारं हे एटीएम (ATM) याशब्दाचा फुल फॉर्म नेमका काय आहे हे … Read more