UPSC Success Story : मुलाखतीतील एक प्रश्न आणि नशिबाने घेतला यू टर्न; वैष्णवीची UPSC मध्ये झाली निवड

UPSC Success Story of Vaishnavi Paul IAS

करिअरनामा ऑनलाईन । वैष्णवी सांगते की; “मी स्वतःलाच आयएएस (UPSC Success Story) होण्याचे वचन दिले होते, आणि हे वचन पूर्ण करण्यात मी यशस्वी झाले. आयुष्यात वाचनाला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे. लहानपणीच मला खरी प्रेरणा वर्तमानपत्र वाचनातून मिळाली. माझं म्हणणं आहे की तुमचे स्वप्न ठरले असेल आणि तुमच्याकडे सपोर्ट सिस्टीम असेल तर मेहनत करायला घाबरू नका. … Read more

UPSC Success Story : वडिलांच्या पश्चात कुटुंब सांभाळले; केवळ सेल्फ स्टडी करून क्रॅक केली UPSC; बनला IPS

UPSC Success Story of IPS Navneet Anand

करिअरनामा ऑनलाईन । नवनीत आनंद यांची कथा वाचून तुमचे (UPSC Success Story) डोळे पाणावतील. नवनीत आनंद (Navneet Anand IPS) यांना अगदी लहान वयात कठीण आव्हानांचा सामना करावा लागला आहे. ही आव्हाने पेलत त्यांनी देशातील सर्वात कठीण परीक्षा पास केली आहे. देशात सर्वात अवघड समजली जाणारी UPSC परीक्षा त्यांनी पास केली आहे. वडिलांच्या पश्चात कौटुंबिक जबाबदारी … Read more

Success Story : शाब्बास पोरी!! शेतात टॉर्च लावून केला अभ्यास; बोर्डाच्या परीक्षेत मिळवले भरघोस मार्क

Success Story of Monika

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या मोबाईलवेड्या युगात शाळकरी (Success Story) मुलांचं मोबाईल हातात घेतल्याशिवाय पान हलत नाही. मोबाईलच्या अती हव्यासापोटी मुलांनी आपल्या हाताने शारीरिक आणि मानसिक नुकसान करून घेतले आहे. पालकांनी कितीही दरडावलं तरी ही मुले मोबाईलची संगत सोडत नाहीत. स्मार्ट फोन आणि सोशल मिडियाचा विळखा मुलांभोवती घट्ट आवळला गेला आहे. पण या सर्वाला अपवाद ठरत … Read more

Career Success Story : नोकरी नाही म्हणून गप्प बसला नाही… इंजिनिअर तरुण दिवसाला करतो भरघोस कमाई; करतो ‘हे’ काम

Career Success Story of Ajay Kumar

करिअरनामा ऑनलाईन । कितीही उच्च शिक्षण घेतले तरीही (Career Success Story) सध्या देशातील अनेका तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे; हे चित्र तुम्हा-आम्हा सर्वांसाठी काही नवे नाही. सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील नोकऱ्या कमी होत असल्याची अनेकांची तक्रार आहे. उच्च शिक्षण घेवून, पात्रता असूनही अनेकांना नोकरी मिळत नाही ही बाब गंभीर होत चालली आहे. त्यामुळे चांगले … Read more

Career Success Story : पोटाची खळगी भरण्यासाठी पहाटे 4 वाजता उठून कचरा वेचला; आज आहे परदेशी रेस्टॉरंटची ‘हेड शेफ’

Career Success Story of Lilima Khan

करिअरनामा ऑनलाईन । दोन वेळचं जेवण मिळण्याची मुश्किल… पोटाची (Career Success Story) खळगी भरण्यासाठी ती दिल्लीतील रस्त्यांवर कचरा वेचू लागली आणि आपल्या मेहनतीच्या बळावर आणि जिद्दीच्या बळावर तिने शिक्षण सुरूच ठेवले. तिने हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला खरं पण हे शिक्षण देखील तिला अर्ध्यात सोडावं लागलं. आता ही तरुणी दिल्लीत एका अत्यंत प्रसिद्ध अशा यूरोपियन … Read more

Career Success Story : ST मधील नोकरी नाकारत पत्रकारिता केली; आज आहे पोलिस दलात अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन । कष्ट केल्याशिवाय यशाची दारं (Career Success Story) उघडत नाहीत. अनेक वेळा घरची परिस्थिती आणि आपल्यावर असलेली कौटुंबिक जबाबदारी पार पाडत आपल्याला स्वप्नाकडे वाटचाल करावी लागते. पण अनेकवेळा असं होतं की मुलांना जबाबदारीमुळे आपली स्वप्न बाजूला ठेवून अनपेक्षित क्षेत्रात जाऊन काम करावं लागतं. या गोष्टीला कोल्हापुरातील सुशांत उपाध्ये (Sushant Upadhye PSI) हा तरुण … Read more

Career Success Story : 10वी मध्येच ठरवलं होतं सिव्हिल सर्व्हिस परीक्षा द्यायची; आणि ती जिंकली…

Career Success Story of Vinita Pahel SP

करिअरनामा ऑनलाईन । बरेच लोक ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट (Career Success Story) ग्रॅज्युएशन नंतर आपल्या करिअरची दिशा निवडतात, परंतु काही लोक असे असतात की जे अगदी लहान वयातच आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी आग्रही असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत सेल्फ स्टडीच्या जोरावर एक नव्हे तर दोन राज्य नागरी … Read more

Career Success Story : गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून स्वतःची आवड पूर्ण करण्यासाठी करते ‘हे’ काम

Career Success Story of Priyanka Gupta

करिअरनामा ऑनलाईन । IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी (Career Success Story) जीवतोड मेहनत करतात. IIT मधून शिक्षण घेतल्यानंतर बहुतांश लोकांचे उद्दिष्ट चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे हे असते. पण या सगळ्यापासून दूर राहून काहीतरी वेगळं करू पाहणारे अनेकजण आहेत. अशीच एक कथा आहे आयआयटी कानपूरची (IIT Kanpur) माजी विद्यार्थिनी प्रियांका गुप्ताची. तिने मल्टी नॅशनल कंपनीमधील कॉर्पोरेटची … Read more

UPSC Success Story : 8 भावंडे… घरात अठरा विश्व दारिद्रय; दारोदारी वर्तमानपत्र वाटणार होतकरू मुलगा UPSC मधून बनला अधिकारी

UPSC Success Story of IFS P Balamurugan

करिअरनामा ऑनलाईन । पी. बालमुरुगन यांचा जीवन प्रवास (UPSC Success Story) हा चिकाटी आणि समर्पणाच्या सामर्थ्याचा एक सशक्त पुरावा आहे. त्यांचा जन्म चेन्नईतील कीलकतलाई येथे आठ भाऊ आणि बहिणींच्या कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. बालमुरुगनची (IFS P Balamurugan) आई घरात एकमेव कमावणारी होती. ज्यांनी असंख्य अडचणी असूनही आपल्या सर्व मुलांच्या शिक्षणाला … Read more

UPSC Success Story : सख्ख्या 4 भाऊ-बहिणींचा UPSC मध्ये डंका; तिघे IAS.. तर एक आहे IPS

UPSC Success Story of 4 siblings

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षा इतकी अवघड आहे की लाखो (UPSC Success Story) उमेदवार वर्षानुवर्षे यासाठी तयारी करतात आणि कोचिंगही घेतात, पण तरीही काहीजण ही परीक्षा पास होवू शकत नाहीत. पण दुसरीकडे असं चित्र आहे, की काही उमेदवार या परीक्षेची अशाप्रकारे तयारी करतात की ते पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास होऊन IAS किंवा IPS अधिकारी बनतात. … Read more