कौतुकास्पद! भंगार गोळा करणाऱ्याचा मुलगा बनला नायब तहसीलदार

करिअरनामा ऑनलाईन । काही मुले ही खूप कमी वयात प्रौढ होतात. त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती त्यांना तशी बनविते. समोर कितीही मोहाचे क्षण आले तरी ते झुगारून देऊन केवळ एखाद्या ध्येयाने ही मुले पेटून उठलेली असतात. जिथे तिथे ते स्वप्न जणू त्यांचा पाठलाग करत असतं. अक्षय गडलिंगची या तरुणाची कथा देखील अशीच काहीशी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या … Read more

अभिमानास्पद! पती सीमेवर करतो देशसेवा, पत्नी तहसिलदार होऊन लोकसेवेत

करिअरनामा ऑनलाईन । भारतात गेल्या काही वर्षात स्त्री पुरुष समानता आली असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र आजही काही ठिकाणी मुली या केवळ चांगला नवरा मिळावा म्हणून शिक्षण घेताना दिसतात. लग्नानंतर अनेक मुलींना शिक्षण सोडावे लागते मग नोकरी तर खूप दूरचा प्रश्न आहे. इंद्रायणी गोमासे यांची कथा थोडीशी वेगळी आहे. लग्नानंतर शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा … Read more

कौतुकास्पद! चहावाल्याची मुलगी झाली वायुसेनेत अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन । शनिवारी भारतीय वायुदलाच्या अकादमीमधून पदवी घेतलेली आंचल गंगवाल हिला टीव्हीवर बघून मध्य प्रदेशमधील निमच या गावातील चहाचा स्टॉल असणाऱ्या तिच्या वडिलांच्या ऊर अभिमानाने भरून आला होता. फ्लाइंग ऑफिसर आंचल गंगवाल यांना राष्ट्रपती स्मृतिचिन्ह मिळाले. भारतीय हवाई अकादमी मधून त्यांनी पदवी घेतली आहे. नीमच येथील शासकीय पदवी महाविद्यालयातून संगणक विज्ञान पदवी प्राप्त केलेल्या कु. गंगवाल … Read more

याला म्हणतात चिकाटी! १६ पूर्व आणि १२ मुख्य परीक्षेनंतर त्याला मिळाले नायब तहसीलदार पद 

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संयम असावा लागतो म्हणतात ते काही खोटे नाही. वेल्हे तालुक्यातील अति दुर्गम भागात राहणाऱ्या ठाणगाव येथे राहणारे पोळेकर कुटुंब होय. नकुल शंकर पोळेकर यांनी १६ पूर्व १२ मुख्य परीक्षा आणि २ मुलाखतीनंतर ते आता नायब तहसीलदार झाले आहेत. अनेकदा अपयश पचवून देखील त्यांनी धीर सोडला नाही. … Read more

वडील मटका व्यवसायात; मुलगा झाला नायब तहसिलदार

करिअरनामा ऑनलाईन । कित्येकदा आजूबाजूचे वातावरण एखाद्या गोष्टीसाठी पूर्णतः प्रतिकूल असते. अशावेळी अनेकजण ती गोष्ट करण्याचा केवळ विचार करत बसतात. पण कृती काही होत नाही. कित्येकांना या अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. पण असे खूप कमी लोक असतात जे यातून आपली स्वतःची वाट निर्माण करतात. आणि ईप्सित स्थळी जाऊन पोहोचतात. अशीच गोष्ट आहे विक्रांत जाधव … Read more

अंतरा मेहता बनली महाराष्ट्रातील पहिली महिला फायटर पायलट

नागपूर । नुकताच इंडियन एअर फोर्स ट्रेनिंग एकेडमीचा दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी नागपूर येथील अंतरा मेहता यांची फायटर पायलट म्हणून निवड करण्यात आली आहे. अंतर या महाराष्ट्रातील पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या आहेत. तर देशातील त्या दहाव्या महिला पायलट आहेत. फायटर स्ट्रीमसाठी निवडल्या गेलेल्या अंतरा या त्यांच्या बॅचच्या एकमेव महिला अधिकारी आहेत. अंतरा यांनी … Read more

एसटी कंडक्टरचा मुलगा बनला डेप्युटी कलेक्टर, MPSC परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक

करिअरनाव ऑनलाईन । महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या (MPSC) मुख्य परीक्षा 2019 चा निकाल जाहीर झाला आहे. सातारा जिल्ह्यातला प्रसाद चौगुले याने परीक्षेत बाजी मारत राज्यात पहिला तर उस्मानाबाद जिल्ह्यातील रवींद्र अप्पादेव शेळके याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. पर्वणी पाटील मुलींमध्ये पहिली आली आहे. ही राज्यसेवेची सर्वात मोठी बॅच होती. या बॅचमध्ये 420 अधिकारी झाले आहेत. … Read more

MPSC परीक्षेत कराडचा प्रसाद राज्यात प्रथम; सोडली होती FIAT मधील नोकरी, वडील MSEB मध्ये कामाला

कराड प्रतिनिधी । एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये कराड येथील प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आला आहे. मागासवर्गीय प्रवर्गातून रविंद्र शेळके, तर महिला प्रवर्गातून पर्वणी पाटील प्रथम आल्या आहेत. प्रसाद चौघुले याचे मूळ गाव कराड असून त्याने इंजिनीरिंगची पदवी कराड येथील गव्हर्नमेंट इंजिनीयरिंग कॉलेज येथून घेतली आहे. तसेच प्रसाद याचे शालेय शिक्षण … Read more

जिद्ध हेच यशाचे गमक, अखेर वैभव नवले झाला “PSI”

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेली PSI परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेत राज्यात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरात वैभव नवले हा राज्यात पहिला आला आहे.

झिंगानूर गावाची कन्या बनली माडिया जमातीतील पहिली महिला डॉक्टर

जो गडचिरोली जिल्हा कायम नक्षलवाद्यांच्या दहशतीखाली असतो  त्याठिकाणी शिक्षणाची वानवा असणार ..! अशा अतिदुर्गम भागातील माडिया जमातीतील डॉ. कोमल मडावी हिने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळविला आहे.