आता इथून पुढचं आयुष्य गरिबांना आरोग्य सेवा देण्यासाठी समर्पित करणार – रतन टाटा

ratan tata

करिअरनामा आॅनलाईन : मी माझं इथून पुढचं आयुष्य गरिबांना आरोग्य सेवा देण्यासाठी समर्पित करणार असल्याची घोषणा रतन टाटा यांनी केली आहे. आसाम येथील एका कार्यक्रमात बोलताना टाटा यांनी याबाबत आपलं मत जाहीर केलं आहे. नुकतेच आसाम येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सात कॅन्सर रुग्णालयांचे उद्घाटन झाले. यावेळी कार्यक्रमाला रतन टाटा हे सुद्धा उपस्थित होते. सरकारच्या … Read more

तलाठी ते IPS : कपडे घ्यायला पैसे नव्हते, पण जिद्दीने 12 वेळा मिळवली सरकारी नोकरी

करिअरनामा आॅनलाईन : एक निडर आयपीएस ऑफिसर म्हणून प्रेमसुख डेलू यांची ओळख आहे. त्यांना पाहून गुन्हेगारांचा थरकाप उडतो. ‘डेलू ने बोला तो फायनल’ अशी टॅगलाईन आता अमरेली जिल्ह्यात प्रसिद्ध झाली आहे. राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यामधील नोखा तहसील क्षेत्रातील रासीसर हे डेलू यांचे मुळगाव. त्यांचा जन्म 3 एप्रिल 1988 साली झाला. प्रेमसुख यांचं कुटुंब अतिशय गरीब होतं. … Read more

9 वर्षांचा हा मुलगा वर्षाला कमावतो 217 कोटी; जाणुन घ्या नक्की तो काय करतो

Riyaz Kazi

Rकरिअरनामा ऑनलाईन | डिजिटल माध्यमांमुळे कमाईचे नवीन मार्ग खुले झाले आहेत. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोण युट्युब, ब्लॉग यांसह इतर माध्यमातून कमी करत असतो. ज्याला डिजिटल माध्यमी हाताळण्याची सवय आहे तो पैसे कमवतोच मग त्या व्यक्तीचे वय कमी असले तरी. फोर्सब्सने नुकतीच ‘२०२० मध्ये सर्वाधिक कमाई करणारे युट्यूबर्स’ अशी यादीच जाहीर केली. त्यामध्ये ९ वर्षाचा एक … Read more

अभिमानास्पद ! ना IIT, ना कोणती डिग्री, कोल्हापूरच्या अमृताला थेट 41 लाखांचं पॅकेज

कोल्हापूर – कोल्हापूरच्या अमृता कारंडे या विद्यार्थिनीची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. अमृता राज्यभर चर्चेचा विषय बनण्याचं कारणं म्हणजे तिने मिळवलेले यश. अमृता कारंडे सध्या कोल्हापूरमधील केआयटी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. सध्या इंजिनिअरिंगला बरे दिवस नाहीत, असं चित्र संगळीकडं आहे. मात्र, अमृतानं कोणत्याही विषयाचा अभ्यास सकारात्मकपणे आणि सातत्यानं केला की यश आपल्यापासून दूर राहत नाही हे सिद्ध … Read more

परिस्थितीवर मात करत ती झाली महिला पोलीस अधिकारी; अकादमीतील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून गौरव सुद्धा

करिअरनामा  ऑनलाईन । केवळ चार एकर कोरडवाहू शेतीवर सुरु असलेला संसार. घरात खायची तोंडे सात. या भयंकर परिस्थितीत वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शेतीची मेहनतीची कामे करून बीडच्या दुष्काळी जिल्ह्यातील मुलगी दुर्दम्य इच्छाशक्ती अन् कष्टाच्या बळावर पोलीस दलात शिपाई म्हणून रुजू झाली. यानंतर पोलीस दलातील कर्तव्य, अभ्यास व कौटुंबिक जबाबदारी सांभाळून केवळ पोलीस उपनिरीक्षक नाही तर … Read more

ऊसतोड कामगाराचा मुलगा झाला फौजदार; आई-वडिलांनी ऊसतोडीवर उचल घेऊन घेऊन दिली होती पुस्तके

करिअरनामा ऑनलाईन | कितीही गरिबी घरात असली तरी काही तरुण स्वप्न पाहायचे सोडत नाहीत. असेच एक स्वप्न एका तरुणाने पाहिले. आणि फौजदार झाला. घरात अठराविश्वे दारिद्र्य, आई-वडील ऊसतोड कामगार, गावाच्या कडेला दहा बाय वीसचे छप्पर. त्यात पाच जणांचे कुटुंब. दीड एकर शेती, तीही खडकाळ जमीन. अशा विपरीत परिस्थितीवर मात करत दीपक झाला फौजदार! आणि तिने … Read more

एका पोलिस अधिकाऱ्याने सर्व कॉलेज समोर कानाखाली मारली; त्या जिद्दीने तोही झाला PSI

करिअरनामा  ऑनलाईन | काही लोकांच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात ज्या घटना त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकते. महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यार्थि सापडतील ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींचा सामना केला. आणि शेवटी अधिकारी झाले. अशीच एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यामध्ये कॉलेजच्या गावाकडील कॉलेजमध्ये दादा आणि भाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका तरुणाच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टीला सामोरे … Read more

UPSC च्या तयारी दरम्यान आई-वडिलांचा अपघात! आर्थिक परिस्थितीचाही सामना केला; शेवटी अथक परिश्रमातून सफल

करिअरनामा  ऑनलाईन । आजच्या तारखेला असे अनेक तरुण आहेत जे खूप अडथळ्यांना पार करून अधिकारी होतात. त्यातीलच एक म्हणजे शेखर कुमार! त्यांनीही अवघड परिस्थितीतून हे शक्य करून दाखवले. शेखर यूपीएससीच्या तयारीसाठी बिहारमधील एका गावातून निघाले होते. त्यांचा यूपीएससीचा प्रवास अत्यंत कठीण होता पण आव्हानांचा सामना करत त्यांनी कधीही हार मानली नाही. एकदा तयारीच्या वेळी त्यांच्या … Read more

चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या वडिलांचा मुलगा बनला असिस्टंट कमिशनर; अडथळ्यांना पार करून आकाशाला गवसणी

नोएडा। कोण म्हणत की आपण आकाशाला गवसणी घालू शकत नाहीत! अशाच आपल्यातल्या एका मुलाने आकाशाला गवसणी घातली आहे. श्रीमंतपणा आणि गरीबीची दरी सोडून आपल्या परिश्रम आणि समर्पणाच्या बळावर आपले ध्येय साध्य करून दाखवले आहे. नोएडाच्या प्राधिकारणातील एक कर्मचाऱ्याचा मुलगा मोहित याने हे यश संपादन करून दाखवले आहे. नोएडा प्राधिकरणातील चतुर्थ कर्मचारी रमेश कुमार यांचा मुलगा … Read more

UPSC IES Result 2021 : गावाकडच्या पोरांचा नादच खूळा! जि.प. शाळेत शिक्षण घेतलेल्या चारुदत्तने IES परिक्षेत मिळवला देशात पहिला नंबर

Charudatta Salunkhe

करिअरनामा आॅनलाईन : चारुदत्त साळुंखे याचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंजिनिअरींग परिक्षेत देशात पहिला क्रमांक आला आहे. मॅकनिकल इंजिनिअरिंगमध्ये चारुदत्त याने देशात अव्वल येण्याचा मान पटकावला आहे. कराड येथील चारुदत्त याने मिळवलेल्या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गावातील जि.प. शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या चारुदत्तने देशात पहिला नंबर मिळवून गावाकडच्या पोरांचा नादच खुळा असल्याचं दाखवून … Read more