Success Story : कौतुकास्पद!! ग्रामीण भागातील टॅलेंट झळकलं; अनामिकाला मिळालं तब्बल 60 लाखांचं पॅकेज
करिअरनामा ऑनलाईन | कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुलीला जगविख्यात adobe कंपनीने (Success Story) तब्बल 60 लाखाचे वार्षिक पॅकेज दिले आहे. कॉम्प्युटर इंजिनियरचे शिक्षण घेत असतानाच तिला ही संधी मिळाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील टॅलेंट पुढे आले असून अनामिकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. परमनंट जॉब कोल्हापूरच्या सोनाळी या छोट्याशा गावातली अनामिका डकरे ही आता जगविख्यात adobe … Read more