Career Success Story : वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलींनी कमालच केली!! एक आहे संचालक तर दुसरी सहाय्यक उपाध्यक्ष

Career Success Story

करिअरनामा ऑनलाईन । पुण्याच्या बाणेर येथील राजेंद्र पिंगळे… ते ह्या (Career Success Story) परिसरात 1977 पासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. राजेंद्र पिंगळे यांनी केवळ संसार सावरला नाही तर दोन मुलींना उच्च शिक्षण देत त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. आज त्यांची मोठी मुलगी स्नेहल सनदी लेखापाल (CA) आणि धाकटी मुलगी निकीता कंपनी सेक्रेटरी (CS) झाली असून, … Read more

IPS Success Story : गरोदरपणात दिली UPSC परीक्षा, शिक्षक ते अधिकारी…असा होता IPS पूनम यांचा प्रवास

IPS Success Story of Poonam Dahiya

करिअरनामा ऑनलाईन । कठोर संघर्षातून इतिहास घडत असतो. प्रत्येक (IPS Success Story) यशोगाथेतून नवीन ऊर्जा मिळत असते. IPS अधिकारी पूनम दलाल दहिया यांची कहाणी देखील लाखो तरुणांना प्रेरणा देणारी आहे. त्यांचे कुटुंब हरियाणातील झज्जर येथील आहे. त्यांचा जन्म दिल्लीत झाला असला तरी त्यांचे शिक्षणही तेथूनच झाले आहे. बारावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी 2 वर्षांचा … Read more

IAS Success Story : IAS व्हायचंच होतं म्हणून 8 सरकारी नोकऱ्या सोडल्या; दुसऱ्याच प्रयत्नात मिळवली 185 वी रॅंक

IAS Success Story of Kunal Yadav

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकऱ्या मिळविण्यासाठी लाखो उमेदवार (IAS Success Story) स्पर्धा परीक्षा देतात. सरकारी नोकऱ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. IAS कुणाल यादवने UPSC परीक्षेची तयारी करून आणि त्यात यश मिळवले आहे. त्याची कहाणी काही औरच आहे. कुणालला सलग 8 सरकारी नोकऱ्यांची ऑफर मिळाली होती. पण त्याने आपली IAS होण्याची … Read more

Business Success Story : ‘हा’ तरुण आहे जगातील सर्वात तरुण अब्जाधीश; अवघ्या 25 व्या वर्षी झाला 60 हजार कोटींचा मालक

Business Success Story of Alexandr Wang

करिअरनामा ऑनलाईन । कोणत्याही प्रकारचे करिअर घडवत असताना (Business Success Story) नेहमीच तुमचं पुस्तकी ज्ञान तुम्हाला यशापर्यंत पोहचवत नसतं. तर तुमच्या कामातील सातत्य, तुम्ही घेत असलेली मेहनत, जिद्द, प्रामाणिकपणा यांचा अंतर्भाव किती आहे, यातून तुमचे करिअर घडत असते. त्यामुळेच शिक्षणात नापास झालेले अनेक विद्यार्थी पुढे जाऊन जगासमोर आदर्श ठरले आहेत. अशीच एक कहाणी आपण आज … Read more

Priya Singh : Hats Off!! राजस्थानच्या प्रियाने थायलंडमध्ये केला करिश्मा!! बॉडी बिल्डिंगमध्ये पटकावलं गोल्ड मेडल

Priya Singh

करिअरनामा ऑनलाईन । राजस्थानची पहिली महिला बॉडी (Priya Singh) बिल्डर प्रिया सिंगने पुन्हा एकदा जगाच्या नकाशात भारताचं नाव कोरलं आहे. थायलंडमधील पट्टाया येथे झालेल्या 39 व्या आंतरराष्ट्रीय महिला बॉडी बिल्डिंग स्पर्धेत प्रिया सिंगने सुवर्णपदक पटकावले आहे. याआधी प्रियाने 2018, 2019 आणि 2020 मध्ये मिस राजस्थानचा किताब पटकावला आहे. वयाच्या 8 व्या वर्षी झालं लग्न मूळची … Read more

IPS Success Story : रिसेप्शनिस्ट ते IPS… पूजा यादवचा थक्क करणारा प्रवास

IPS Success Story Pooja Yadav

करिअरनामा ऑनलाईन । हरियाणाची रहिवासी असलेली पूजा यादव परदेशातील (IPS Success Story) नोकरी सोडून मायदेशी परतली. UPSCची तयारी करून ती IPS झाली. सध्या तिची पोस्टिंग गुजरातमध्ये आहे. प्रसिद्ध SP डॉ. लीना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूजाने प्रशिक्षण घेतले. यानंतर बनासकांठाच्या थराडमध्ये ASP म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली. ती थरारची पहिली महिला IPS बनली. संघर्ष थांबत नव्हता पूजाने … Read more

IPS Success Story : परिस्थितीशी केले दोन हात; कोचिंगशिवाय अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात बनली IPS

IPS Success Story of divya tanwar

करिअरनामा ऑनलाईन । तीच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. पण (IPS Success Story) परिस्थिती समोर हार न मानता या तरुणीने देशातील सर्वात कठीण समजली जाणारी UPSC परीक्षा पास केली आणि पहिल्या प्रयत्नातच IPS पदावर मोहोर उमटवली आहे. दिव्या तन्वर असं या IPS तरुणीचे नाव आहे. कोचिंग क्लास शिवाय केला अभ्यास  दिव्या तन्वर यांनी महाविद्यालयीन शिक्षण … Read more

NDA Success Story : टीव्ही मेकॅनिकच्या मुलीने इतिहास रचला!! सानिया मिर्झा बनली देशातील पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट

NDA Success Story of Sania Mirza Fighter Pilot

करिअरनामा ऑनलाईन । मिर्झापूरच्या सानिया मिर्झा या मुलीने आपल्या (NDA Success Story) स्वप्नांना पंख लावून उंच उड्डाण केले आहे. हे उड्डाण देशातल्या इतर मुलींसाठी प्रेरणास्थान बनले आहे. सानिया ही मिर्झापूर जिल्ह्यातील जसोवर येथे राहणाऱ्या टीव्ही मेकॅनिकची मुलगी असून तिने NDA ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. लढाऊ वैमानिक (भारताची पहिली मुस्लिम महिला पायलट) म्हणून निवड झालेली … Read more

UPSC Story : ‘त्या’ UPSC टॉपरची कहाणी; जो फक्त 6 दिवस कलेक्टर राहू शकला

UPSC Story of IAS Shriram Venkataraman

करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षा 2012 मध्ये दुसरा (UPSC Story) टॉपर आणि IAS अधिकारी श्रीराम वेंकटरामन यांची 24 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, परंतु अवघ्या सहा दिवसांनंतर 1 ऑगस्ट रोजी त्यांना या पदावरून हटवण्यात आले. कलेक्टर होण्याचे स्वप्न घेऊन दरवर्षी लाखो तरुण UPSC च्या परीक्षेस बसतात. भारताच्या नागरी सेवेमध्ये … Read more

UPSC Success Story : कोचिंग क्लास न लावता शेतकऱ्याची लेक झाली कलेक्टर; दुसऱ्याच प्रयत्नात मिळवली 23 वी रॅंक

UPSC Success Story of IAS Tapasya Parihar

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेण्यात येणारी (UPSC Success Story) नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षा मानली जाते. काही उमेदवार पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत यशस्वी होतात तर काहींना अनेक प्रयत्न करुनही यशाची पायरी सर करता येत नाही. त्यात घरची आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर संघर्ष आणखी जोरदार बनतो. … Read more