Success Story : आधी डॉक्टर…नंतर IPS…कोण आहेत ज्योती यादव? का होतेय त्यांची सर्वत्र चर्चा 

Success Story of IPS Jyoti Yadav

करिअरनामा ऑनलाईन । पंजाबचे शिक्षणमंत्री हरजोत बैंस यांनी (Success Story) आयपीएस अधिकारी डॉ. ज्योती यादव  यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. ज्योती यादव या पंजाबमधील सर्वात तेजस्वी आयपीएस अधिकारी मानल्या जातात आणि त्या त्यांच्या कामगिरीने प्रसिद्धही आहेत. ज्योती यादव 2019 बॅचच्या IPS अधिकारी आहेत. गुरुग्राममध्ये घेतले शालेय शिक्षण ज्योती यादव यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गुरुग्राममधील शेरवुड पब्लिक … Read more

IPS Success Story : IPS होण्यासाठी 6 नोकऱ्या सोडल्या, मंत्र्याशी भांडण आणि शिक्षा देखील; कोण आहे ही लेडी सिंघम

IPS Success Story Sangeeta Kalia

करिअरनामा ऑनलाईन । हरियाणात तैनात असलेल्या आयपीएस अधिकारी (IPS Success Story) संगीता कालिया यांची गणना वेगवान महिला अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. त्यांचे वडील पोलीस खात्यात सुतार होते. आयपीएस होण्यासाठी त्यांनी सहा नोकऱ्या सोडल्या. आपले कर्तव्य पार पाडत असताना त्या भाजपच्या मंत्र्याशी भिडल्या आणि त्यांना शिक्षा देखील झाली. जाणून घ्या कोण आहे ही धगधगती अधिकारी. आम्ही बोलतोय … Read more

Career Success Story :16 व्या वर्षी ऐकू येणं झालं बंद; तरीही क्रॅक केली UPSC; 9 वी रँक मिळवत सौम्या बनली IAS Topper

Career Success Story Saumya Sharma IAS

करिअरनामा ऑनलाईन । आज आम्ही तुम्हाला एका महिलेची कहाणी (Career Success Story) सांगणार आहोत जिने आपल्या पहिल्याच प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली, जी देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. या महिलेचा प्रवास कसा होता आणि त्यांनी अभ्यासासाठी कोणती रणनीती अवलंबली हे जाणून घेऊया… दिल्लीची रहिवासी सौम्या सौम्या शर्मा ही दिल्लीची रहिवासी आहे. त्यांनी … Read more

IAS Success Story : शाळेत असतानाच IAS व्हायचं ठरवलं; उत्तराखंडच्या अर्पितने 20वी रँक मिळवून जिद्द पूर्ण केलीच

IAS Success Story Arpit Chauhan

करिअरनामा ऑनलाईन । UPSCची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या प्रत्येक (IAS Success Story) उमेदवाराचा प्रवास हा खास असतो. आज आम्ही तुम्हाला उत्तराखंडच्या अर्पित चौहानची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने या परीक्षेत चांगली रँक मिळवली आणि अवघ्या तिसऱ्या प्रयत्नात तो पास झाला. चला तर मग त्याच्या प्रवासावर एक नजर टाकूया. शाळेत असतानाच IAS होण्याचं ठरवलं (IAS Success Story) अर्पित … Read more

UPSC Success Story : सलग 4 वेळा नापास, अवघ्या 17 दिवसांत केली तयारी, जाणून घ्या अक्षत कौशलच्या IPS होण्याची कहाणी

UPSC Success Story of IPS Akshat Kaushal

करिअरनामा ऑनलाईन । देशातील लाखो लोक UPSC नागरी सेवा (UPSC Success Story) परीक्षा उत्तीर्ण होण्याची आकांक्षा बाळगतात. या प्रवासात अनेक लोक अडथळे आणि अपयशांना तोंड देत हार मानतात. तर काही लोक आहेत जे धैर्याने सर्व अडचणींना तोंड देतात आणि शेवटी दृढ इच्छाशक्ती आणि समर्पणाने आपली स्वप्ने पूर्ण करतात. आज आम्ही तुम्हाला अक्षत कौशलची अशीच एक … Read more

UPSC Success Story : कोणत्याही कोचिंगशिवाय देशातील सर्वात मोठ्या परीक्षेत केलं टॉप; अशी होती इशिताची अभ्यासाची रणनिती

UPSC Success Story of IAS Ishita Rathi

करिअरनामा ऑनलाईन । इशिता राठी या तरुणीने जून 2022 मध्ये (UPSC Success Story) जाहीर झालेल्या UPSC परिक्षेच्या निकालात  संपूर्ण भारतातून 8 वा क्रमांक मिळवला आहे. इशिताने कोणत्याही विषयासाठी कोचिंग क्लास न लावता केवळ सेल्फ स्टडीवर भर देवून परीक्षेमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. अभ्यास करण्यासाठी इशिताने कोणती रणनिती अवलंबली आहे; याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. … Read more

Surekha Yadav : भेटा…आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांना; ज्या चालवतात ‘वंदे भारत एक्सप्रेस’

Surekha Yadav Loco Pilot

करिअरनामा ऑनलाईन । भारतातील महिला आज कोणत्याच क्षेत्रात (Surekha Yadav) मागे नाहीत. देशासह -विदेशात भारतीय महिलांची क्षमता ओळखून त्यांना मोठ्यात मोठी पदांची जबाबदारी दिली जात आहे. आजच्या महिला सर्व काही करू शकतात. स्त्रिया आकाशात विमान उडवण्यापासून ते रुळांवरून ट्रेन चालवण्यास खंबीर आहेत. अशा यशस्वी महिलांमध्ये सातारा जिल्ह्यातील सुरेखा यादव यांचाही समावेश आहे. सुरेखा यादव या … Read more

IAS Success Story : वडील शेतकरी अन् आई मजूर; Youtube वरुन अभ्यास करून हा तरुण बनला IAS

IAS Success Story of Sohan Lal

करिअरनामा ऑनलाईन । आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल (IAS Success Story) सांगणार आहोत ज्याने देशातील सर्वात कठीण परीक्षेत सेल्फ स्टडीच्या जोरावर यश मिळवले आहे. सोहनलाल असे या व्यक्तीचे नाव आहे. राजस्थानचे रहिवासी असलेल्या सोहन लाल यांनी UPSC परीक्षा पास करून IAS  पदापर्यंत मजल मारली आहे. आपण जाणून घेणार आहोत त्यांची अभ्यासाच्या रणनितीविषयी… वडील शेतकरी तर … Read more

IAS Success Story : शेतात मजुरी केली; ब्रेड अन् भाजीपाला विकून पैसे जमवले; खानदेशच्या मातीतला तरुण बनला IAS अधिकारी

IAS Success Story of Rajesh Patil

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या (IAS Success Story) तरुणांच्या अनेक संघर्ष कथा आपण ऐकत असतो.  या कथा ऐकून आपण भारावून जातो. महाराष्ट्राच्या मातीतही अनेक असे हिरे सापडतात ज्यांनी मोठ्या मेहनतीनं यूपीएससीचं शिखर सर केलंय आणि आज IAS सारख्या उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या जिद्दीची कथा ऐकली की त्यांना सलाम ठोकावा वाटतो. अशीच एक … Read more

Business Success Story : अवघ्या 7 महिला अन् 80 रुपयांचं कर्ज; आज करतात करोडोंची उलाढाल; ‘लिज्जत’ पापडची कशी झाली सुरुवात

Business Success Story of Lijjat Papad

करिअरनामा ऑनलाईन । पापड म्हणलं की ओठावर (Business Success Story) एकच नाव येतं ते म्हणजे ‘लिज्जत पापड’. हा ब्रॅंड आज कोटीत उलाढाल करत आहे. या व्यवसायाने सन 2019 मध्ये 1600 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. 2021 मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, लिज्जत पापडने देशभरात 45,000 महिलांना रोजगार दिला आहे. ज्या दररोज 4.8 दशलक्ष म्हणजेच 48 लाख पापड … Read more