UPSC Toppers : हे आहेत 7 वर्षातील UPSC टॉपर्स; कोणाला मिळाले किती मार्क? जाणून घ्या कोण आहे बेस्ट…

UPSC Toppers

करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षा ही (UPSC Toppers) जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. त्यासाठी देशातील लाखो उमेदवार जीव तोडून मेहनत करतात. मेहनत करूनही आपली निवड होईलच याची शाश्वती नसते. परंतु असे काही उमेदवार आहेत जे यूपीएससीमध्ये अव्वल आले आहेत. गेल्या 7 वर्षात UPSC मध्ये टॉप करून IAS अधिकारी झालेल्या उमेदवारांनी प्रत्येक पेपरमध्ये … Read more

UPSC Success Story : कोरोनाग्रस्त पालकांची काळजी घेत केला अभ्यास; मेन्सच्या तयारीसाठी बर्फात हात गोठवले; अखेर अशी झाली IAS अधिकारी

UPSC Success Story IAS Kriti Raj

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना काळात अनेक अडचणींचा (UPSC Success Story) सामना करत कृती राज यांनी 2020 मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. ही परीक्षा पास होवून त्यांनी फक्त त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण शहराचे नाव उंचावले आहे. त्या उत्तर प्रदेशातील झाशी येथील रहिवासी आहेत. त्या सध्या उत्तर प्रदेश केडरमध्ये तैनात आहेत. त्या अनेकवेळा  विद्यार्थ्यांसाठी UPSC परीक्षेच्या … Read more

Success Story : वडिलांची बेताची आर्थिक परिस्थिती; मुलांसाठी पोलीस भरतीचं पाहिलं स्वप्न; अन् चारही भावंडांची पोलीस दलात झाली निवड

Success Story of Gadekar Siblings

करिअरनामा ऑनलाईन । जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद या (Success Story) गावातील अतीशय सर्वसाधारण शेतकऱ्याच्या कुटूंबातील चार मुलांची पुणे शहर व रायगड पोलीस दलात निवड झाली आहे. विजय गाडेकर यांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. पण गाडेकर यांचं स्वप्न होतं की आपल्या चारही मुलांनी पोलीस दलात दाखल होऊन देशसेवा करावी. यासाठी त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी अपार मेहनत घेतली. … Read more

Success Story : सर्वांना मोटिव्हेट करणारे संदिप माहेश्वरी आहेत कॉलेज ड्रॉपआउट; लहानपणी केलं काबाड-कष्ट; 12वीत सुरु केला बिझनेस 

करिअरनामा ऑनलाईन । संदीप माहेश्वरी हे नाव आज जगातील (Success Story) अव्वल मोटिव्हेशनल स्पीकरपैकी एक आहे; ज्यांच्यामुळे आज लाखो लोकांचे जीवन बदलले आहे. जगात अपयशी लोकांची कमतरता नाही आणि संदीप माहेश्वरी ही अशी व्यक्ती आहे जी अयशस्वी लोकांना यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देते. आजच्या युगात कोणताही माणूस स्वार्थाशिवाय दुसऱ्या माणसाला मदत करत नाही, पण संदीप माहेश्वरी … Read more

Success Story : IIT इंजिनिअर… UPSC क्रॅक ते दिल्लीचे मुख्यमंत्री; अशी आहे अरविंद केजरीवाल यांची वाटचाल

Success Story of Arvind Kejrival

करिअरनामा ऑनलाईन । अरविंद केजरीवाल (Success Story) हे दिल्लीचे 7 वे मुख्यमंत्री आहेत. ते देशातील प्रसिध्द भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. केजरीवाल हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांच्यासोबत जनलोकपाल विधेयकानंतर प्रसिद्ध झाले. राजकारणात येण्यापूर्वी, अरविंद केजरीवाल यांनी टाटा स्टीलमध्ये काम केले आणि नवी दिल्ली येथे आयकर विभागाचे सह-आयुक्त म्हणूनही आपली सेवा दिली आहे. … Read more

Success Story : रोजची उपासमार..नवऱ्याचा बेदम मार…अंडरवेअरमध्ये चपात्या लपवून भूक भागवली; अखेर ऑफिसर बनून पतीला धडा शिकवलाच!

Success Story Savita Pradhan

करिअरनामा ऑनलाईन । आज सविता प्रधान यांची गणना अत्यंत (Success Story) तडफदार अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. त्यांची कारकीर्द मध्य प्रदेश सरकारच्या नागरी सेवक पदावरून सुरू झाली. त्या ग्वाल्हेर विभागात सहसंचालक आहेत. अत्यंत गरीब कुटुंबातून अधिकारी होण्याचा त्यांचा प्रवास संघर्षमय आहे. एकेकाळी सासरच्या घरात तिला इतका त्रास व्हायचा की त्या अंडरवेअरमध्ये चपाती लपवायची आणि बाथरुममध्ये जावून खायची. … Read more

Sachin Tendulkar : सचिनकडे ‘इतक्या’ हजार कोटींची संपत्ती; कमी शिकल्याची खंत मात्र मनात कायम

Sachin Tendulkar

करिअरनामा ऑनलाईन । क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या (Sachin Tendulkar) सचिन तेंडुलकरचा 24 एप्रिल हा जन्मदिवस. गेली दोन-अडीच दशकं क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या सचिनने आज वयाच्या 50 व्या वर्षात पदार्पण केलंय. क्रिकेटच्या मैदानात सचिनने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केलेत. असे असले तरीही सचिन तेंडुलकरच्या शिक्षणाविषयी फार कमी जणांना माहिती आहे. सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतून निवृत्ती घेतली … Read more

UPSC Success Story : अंडी विकून शिक्षणाची फी भरली; गरिबीवर मात करत अभ्यास केला; अशी क्रॅक केली UPSC 

UPSC Success Story of IAS Manoj Kumar Rai

करिअरनामा ऑनलाईन । मनोजचा जन्म बिहारमधील सुपौल येथे (UPSC Success Story) एका गरीब कुटुंबात झाला. तो लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. मात्र त्यावेळी सरकारी शाळेची अवस्था बिकट होती. शिक्षकांची कमतरता होती. फाटक्या जुन्या पुस्तकांमधून मुलं अभ्यास करायची. अशा परिस्थितीत मुलांनी पुढे जाणे खूप आव्हानात्मक होते. मनोजसाठीही ते सोपे नव्हते. मग त्याकाळी अभ्यासापेक्षा पैसे कमवणं जास्त महत्त्वाचं; … Read more

Sports Success Story : …आता मुलगी नको म्हणून नाव ठेवलं ‘अंतिम’; हीच मुलगी बनली वर्ल्ड चॅम्पियन!

Sports Success Story Antim Panghal

करिअरनामा ऑनलाईन । भारतातील अनेक महिला खेळाडू (Sports Success Story) आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव चमकवत आहेत. ऑलिम्पिकपासून राष्ट्रकुल खेळापर्यंत भारतीय महिला खेळाडूंनी उठावदार कामगिरी करुन देशातील महिला कोणत्याही बाबतीत मागे नसल्याचे सिद्ध केले आहे. गेल्यावर्षी जागतिक अंडर-20 कुस्ती स्पर्धेत एका महिला कुस्तीपटूने भारतासाठी गोल्ड मेडल जिंकून देशाचे नाव उंचावले. या महिला कुस्तीपटूचे नाव अंतिम पंघाल … Read more

Business Success Story : कोण आहे आदित पालिचा? 20 व्या वर्षी आहे 1200 कोटींचा मालक; घरोघरी पोहचला ‘हा’ बिझनेस

Business Success Story Aadit Palicha

करिअरनामा ऑनलाईन । तारुण्यात पदार्पण करत (Business Success Story) असताना मुले – मुली करिअरचा गांभिर्याने विचार करू लागतात. साधारणपणे वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत मुले अभ्यास करत असतात. याला अपवाद आहे आदित पालिचा हा तरुण. त्याने अगदी लहान वयात 1200 कोटी रुपये कमावून विक्रम केला आहे. आदित पालिचा हा त्या कंपनीचा CEO आहे; ज्या कंपनीचे 2022 … Read more