UPSC Success Story : तीनवेळा फेल होवूनही चौथ्या वेळेस मारली बाजी; क्रिकेटर राहुलने UPSC मध्ये केलं टॉप
करिअरनामा ऑनलाईन । बिहारच्या राहुल श्रीवास्तवने UPSC परीक्षेत (UPSC Success Story) संपूर्ण भारतातून 10 वा क्रमांक मिळवून इतिहास रचला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या टॉप 10 यादीत राहुलचे नाव आल्यानंतर पटनाच्या चिटकोहरामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. राहुल इथला रहिवासी आहे. त्याची ही बातमी ऐकल्यानंतर त्याच्या शेजारच्या लोकांनी तर त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं. पूर्व परिक्षेत 3 वेळा … Read more