MPSC Success Story : शिक्षक भरती रखडली म्हणून MPSC दिली; PSI तर झालीच अन् बेस्ट कॅडेटचा किताबही पटकावला

MPSC Success Story of Rubia Mulani PSI

करिअरनामा ऑनलाईन । तिने लहानपणापासून आपल्या (MPSC Success Story) वडीलांना शाळेत शिकवताना पाहिलं होतं. त्यामुळे तिने ठरवलं होतं की आपणही शिक्षक व्हायचं. रुबियाने पदवी घेतल्यानंतर डी.एड.ला प्रवेश घेतला. त्यानंतर पदव्युत्तर पदवीही घेतली. परंतु, शिक्षक भरतीच्या परीक्षा होत नसल्याने निराश झालेल्यान रुबियाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पहिल्या परिक्षेत तिला अपयश आले पण अवघ्या दुसऱ्याच प्रयत्नात … Read more

Asian Games 2023 : उधारीच्या रायफलवर केला सराव; पठ्ठ्यानं मैदान मारलं अन् आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकलं गोल्ड मेडल

Asian Games 2023 Akhil Sheoran

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेशच्याबागपत शहरातील (Asian Games 2023) नेमबाज अखिल शेओरानने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. या स्पर्धेत अखिलने विश्वविक्रम मोडत सुवर्णपदक जिंकले आहे. बागपत जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय नेमबाज अखिल शेओरानने चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत विश्वविक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले आहे. बिनौलीच्या अंगदपूर गावातील शेतकरी बबलू शेओरान यांचा … Read more

Success Story : शेतमजूराची मुलगी बनली PSI; पहिल्याच प्रयत्नात MPSC क्रॅक; यश मिळवण्यासाठी दिला ‘हा’ सल्ला

Success Story of Shivali Ulamale

करिअरनामा ऑनलाईन । शिवालीच्या घरची परिस्थिती (Success Story) तशी बेताचीच. पण तिला शिकून मोठं व्हायचं होतं. जीवतोड मेहनत घेवून शिवालीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार न घेता तिने स्वतः अभ्यास करुन ही परीक्षा पास केली आहे. तिचे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या निवड यादीत नाव झळकले आणि … Read more

Success Story : वडील पंक्चर काढतात तर आई शिलाई करते; सेल्फ स्टडी करुन मुलगा पहिल्याच झटक्यात झाला न्यायाधीश 

Success Story of Ahad Ahmed

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील (Success Story) संगम नगरच्या तरुणाने नाव मोठे केले आहे. या तरुणाचा संघर्ष पाहिल्यानंतर सर्वांनाच प्रेरणा मिळेल. वास्तविक, प्रयागराज येथे राहणारा अहाद अहमद काही वर्षांपूर्वीपर्यंत वडिलांसोबत सायकलचे पंक्चर काढत असे. पण आता हा तरुण थेट न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसणार आहे. विना कोचिंग फक्त सेल्फ स्टडी  काही वर्षांपूर्वी अहाद त्याच्या वडिलांसोबत सायकल … Read more

UPSC Success Story : याने तर कमालच केली; IASची खुर्ची मिळवण्यासाठी दोनवेळा IPS पदावर पाणी सोडलं; अखेर स्वप्न पूर्ण झालंच 

UPSC Success Story of Karthik Jeevani

करिअरनामा ऑनलाईन । UPSC ची एक परीक्षा पास होणं हे (UPSC Success Story) किती कठीण आहे हे तुम्हा आम्हाला सर्वांनाच माहिती आहे. 1 परीक्षा पास होता होता अनेकांच्या नाकी नऊ येतं. पण एक अवलिया असाही आहे ज्याने एकदा नव्हे तर तीन वेळा ही परीक्षा पास केली आहे. या बहद्दराने आपल्या आवडीचे पद मिळवण्यासाठी आधी 2 … Read more

Success Story : आर्टस् शिकते म्हणून लोकांनी हिणवलं; पण आज 40 लाखांची स्कोलरशिप मिळवून ती गेली लंडनला

Success Story of Shweta Vinod Patil

करिअरनामा ऑनलाईन । जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव (Success Story) येथील एका छोट्या गावातील मुलगी श्वेता शेतकरी कुटुंबात जन्माला आली. मुळातच ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. शिकून मोठं व्हायचं, परदेशात जावून उच्च शिक्षण घ्यायचं स्वप्न तिनं उराशी बाळगलेलं. अखेर ते पूर्णही झालं. श्वेताने आर्टसमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. सायन्स, इंजिनियरिंग, मेडिकल सोडून आर्ट्स मधून करिअर होवू शकतं का? … Read more

Success Story : एका झटक्यात मिळवली 2 पदे; 23 वेळा नापास झाला पण थांबला नाही 24व्या वेळी अधिकारी झालाच

Success Story of Sagar Shinde Nanded

करिअरनामा ऑनलाईन । समाजात बरेच असे लोक आहेत (Success Story) ज्यांच्याकडून आपणास काही ना काही नवीन शिकायला मिळते. नांदेडच्या एका तरुणाने असाच एक अनुभव दिला आहे जो आयुष्यभर लक्षात राहील. संघर्षाच्या काळात त्याने परिस्थितीशी दोन हात करत स्पर्धा परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवलं आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे; या तरुणाने सलग 23 … Read more

UPSC Success Story : अवघ्या 23 व्या वर्षी झाली IAS अधिकारी; स्वतःला म्हणवते ‘आर्मी ब्रॅट’

UPSC Success Story of IAS Smita Sabharwal

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला माहितच आहे की UPSC परीक्षेची (UPSC Success Story) तयारी म्हणावी तितकी सोपी नाही. असे काही उमेदवार आहेत जे पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर आधीपेक्षा जास्त मेहनत करतात आणि दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होतात. यापैकी एक उदाहरण आहे IAS स्मिता सभरवाल यांचं. UPSC परीक्षेच्या केवळ दुसऱ्या प्रयत्नात संपूर्ण भारतातून 4था क्रमांक मिळवून त्यांनी इतिहास … Read more

Success Story : लोकांचे टोमणे ऐकून धीर सुटायचा; गंगाजल अन् सरफरोश सिनेमाचा होता प्रभाव; नापास होता होता IPS झालोच 

Success Story of IPS Sandeep Kumar Meena

करिअरनामा ऑनलाईन । “मी नापास झाल्यामुळे नातेवाईक (Success Story) मला टोमणे मारायचे. मला असं सांगायचे की की UPSC नाही तर एखादी किरकोळ परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मला सरकारी नोकरी मिळेल. त्यानंतर मी लेखापाल आणि अमीनच्या परीक्षेला बसलो, पण इथेही मला अपयश आले. यानंतर सगळं संपल्यासारखं वाटत होतं. मनात विविध प्रकारचे विचार मनात येहे. पण यश मिळणारच … Read more

Career Success Story : शाळेने 10 वीच्या परीक्षेस बसू दिले नाही; त्याने शाळाच सोडली; आज आहे फोर्ब्सच्या यादीतील अब्जाधीश!

Career Success Story of Nikhil Kamath

करिअरनामा ऑनलाईन । निखिल कामत यांची गणना अशा मोजक्या (Career Success Story) लोकांमध्ये केली जाते ज्यांनी अगदी कमी वयात स्वतःच्या मेहनतीने यश संपादन करुन प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांची कंपनी ‘झिरोधा’ ही सध्या सर्वात वेगाने वाढणारी स्टॉक ब्रोकिंग कंपनी आहे. निखिल कामतचा अब्जाधीश बनण्याचा प्रवास तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो. ‘झिरोधा’ ही देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज फर्म … Read more