MPSC Update : कृषी सेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; 258 पदांसाठी येत्या 2 ते 3 दिवसात MPSC जाहिरात प्रसिध्द करणार
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र कृषि सेवेतील (MPSC Update) गट अ, गट ब व गट-ब (कनिष्ठ सेवा) संवर्गातील २५८ पदांसाठीची भरतीची जाहिरात येत्या २ ते ३ दिवसांत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच या सेवेतील संवर्गाकरिता पूर्व परीक्षेचे आयोजन ऑक्टोबर २०२४ अखेरपर्यंत करण्यात येईल; अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. येत्या 25 ऑगस्टला महाराष्ट्र राजपत्रित … Read more