केंद्र सरकारच्या ‘स्टार्ट अप’ योजना!

करीयर मंत्रा | बऱ्याच तरुणांना स्वतःचा नवीन उद्योग,व्यवसाय सुरु करायचा असतो. स्वतः नोकरी न करता नोकरी देणारा बनायचं असत. त्यांच्यासाठी काही केंद्र सरकारच्या काही स्टार्ट अप योजना खाली दिल्या आहेत. स्टार्टअप योजना 1: इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान (एसआयपी-ईआयटी) मध्ये आंतरराष्ट्रीय पेटंट संरक्षणसाठी समर्थन लॉन्च इन: एन / ए मुख्यत्वे: इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभाग (डीआयटीवाय) … Read more

नवोदय विद्यालय समिती मध्ये मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट | नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध पदांसाठी मेगाभरती होणार आहे. २३७० जागांसाठी हि मेगा भरती होणार आहे. सहाय्यक आयुक्त, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स (पीजीटी), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी), विविध श्रेणीतील शिक्षक, महिला कर्मचारी नर्स, कायदेशीर सहाय्यक, केटरिंग सहाय्यक आणि लोअर डिव्हिजन क्लार्क ह्या पदांसाठी हि भरती होणार आहे. अर्ज करण्याची … Read more

शून्यातून वर आलेले लोक !

करियरमंत्रा | जेवणापासून हॉटेल बुक करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी घरी बसून आपण दिवसाच्या प्रत्येक मिनिटाला आपण एप वापरत आहोत, पण ह्या सगळ्या एप च्या मालकांच्या आणि कंपनीच्या थक्क करणाऱ्या अविश्स्नीय गोष्टी आहेत, ज्यातून आपण न हरण्याचे धडे घेऊ शकतो. 1. एअरबॅन अविश्वसनीय यशस्वी कथा वेगळ्या शहरात जाऊन राहिल्या नंतर राहण्यासाठी देखील भाड्याचे पैसे नव्हते नव्हते आणि … Read more

अमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा

पोटापाण्याची गोष्ट |राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १०५ जागा ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, समुपदेशक, औषधी निर्माता, सांख्यिकी अन्वेषक, तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, तालुका कार्यक्रम व्यवस्थापक, सामाजिक कार्यकर्ता आणि इतर पदाच्या जागा शैक्षणिक पात्रता– पदांनुसार … Read more

पदवीधरांना किसान मित्र पदासाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे यांच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा निव्वळ कंत्राटी भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०१९ आहे. अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन … Read more

महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन(MIDC) मध्ये भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही महाराष्ट्रातील महाराष्ट्र सरकारचे एक प्रकल्प असून महाराष्ट्राचे अग्रगण्य महामंडळ आहे. जमीन, रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज सुविधा आणि रस्त्यावर दिवे यासारख्या पायाभूत सुविधा प्रदान करतात. 865 जूनियर अभियंता, आशुलिपिक, वरिष्ठ लेखापाल, सहाय्यक, लिपिक टाइपिस्ट, सर्वेक्षक, तांत्रिक सहाय्यक, फिटर, पंप ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, ड्रायव्हर, पियोन आणि हेल्पर पोस्टसाठी एमआयडीसी मध्ये … Read more

आरोग्याकडे लक्ष देताय ना ?

करीयरमंत्रा | योग्य करीयर निवडताना त्याची तयारी करताना तरुणांना त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेच बनलेलं आहे. बदलती जीवन शैली, धावपळीचे जीवन, फास्टफूड, जंक फूड चा वापर, मोबाईल, सोशल मिडिया या सगळ्या मुळे आपल्या शरीरावर हानिकारक परिणाम होत आहेत. त्या दीर्घकालीन दुष्परिणाम असू शकतात. आम्ही काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत ज्याने … Read more

महाभरतीच्या तारखा जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | महाभरतीच्या तारखांचा महाराष्ट्रातील तरूण वर्ग खूप आतुरतेने वाट पाहत होता. त्यातही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा तरुण वर्ग जास्त उत्साही होता. त्या सर्वासाठी आनंदाची बातमी आहे. वनरक्षक, तलाठी, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभागच्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि इतर पदाच्या तारखा अजून तरी जाहीर झाल्या नाहीत. क्र.१  वनरक्षक        – जून २०१९  क्र.२ … Read more

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात पदवीधरांना संधी

पोटापाण्याची गोष्ट | तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन ही भारतीय बहुराष्ट्रीय तेल आणि गॅस कंपनी आहे. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय नवी दिल्ली येथे आहे. हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली भारत सरकारचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.ओएनजीसी मध्ये भरती करण्यात येणार असून,अप्रेंटिस पदां साठी भरती करण्यात येणार आहे. एकूण २१४ जागांसाठी हि भरती करण्यात येणार असून … Read more

जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंतापदासाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य शासनाच्या जल संपदा विभागामध्ये राज्यशासनाद्वारे भरती करण्यात येणार आहे. सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेलेल्या तरुणांना संधी आहे. कनिष्ठ अभियंता या पदासाठी हि भरती करण्यात येणार असून एकूण ५०० जागांसाठी हि भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०१९ हि आहे. ओन्लाइन अर्ज भरून अर्ज करण्याचे आहे. एकूण जागा … Read more