सुरक्षा दलात नोकरीची सुवर्ण संधी, दरमहा ८१,१०० रुपये पगार, अर्जाचा आज शेवटचा दिवस

पोटापाण्याची गोष्ट | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) जीडी हेड कॉन्स्टेबलच्या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवार अधिसूचनेनुसार अंतिम तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. आज आम्ही यासंदर्भात महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. ज्या तुम्हाला अर्जाच्या वेळी सुविधा देतील. चला तर मग त्यासंबंधित माहितीबद्दल जाणून घेऊया. शैक्षणिक पात्रता – दहावी … Read more

विद्यार्थी निवडणुकांवर टांगती तलवार कायम

पुणे प्रतिनिधी । सध्या राज्यातील सरकार स्थापनेबद्दलचे चित्र अस्पष्ट असून आणखी किती दिवस राष्ट्रपती राजवट लागू राहणार याबद्दल काहीच कल्पना नाही आहे. या सत्तेच्या नाट्यमय घडामोडीत विद्यार्थी निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. आणि अवघ्या दोन महिन्यांत परीक्षांचा हंगाम सुरु होत असल्याने विद्यार्थी निवडणूक होणार का असा सवालही उपस्थित होतोय. राज्यातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयीन स्तरावर सप्टेंबर … Read more

दिनविशेष। १६ नोव्हेंबर राष्ट्रीय पत्रकार दिवस 

दिनविशेष। राष्ट्रीय प्रेस दिन प्रत्येक वर्षी 16 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारतात स्वतंत्र आणि जबाबदार प्रेसची उपस्थिती दर्शवितो. माध्यमांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असे म्हंटले जाते. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, जो प्रतिकूल परिस्थितीतही सत्य प्रकट करत असतो.  राष्ट्रीय प्रेस डे हा दिवस पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे आणि समाजाबद्दलच्या त्याच्या जबाबदाऱ्यांचे महत्व दर्शवितो . प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने 16 … Read more

व्यक्तिविशेष । पंडित जवाहरलाल नेहरू  

१४ नोव्हेंबर – बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो . व्यक्तिविशेष । पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबादमध्ये झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण घरी खासगी शिक्षकांकडून घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी ते इंग्लंडला गेले आणि हॅरो येथे दोन वर्षे राहिल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. या विद्यापीठातून त्यांनी नैसर्गिक विज्ञानात पदवी प्राप्त केली. … Read more

[Hallticket] मुंबई मेट्रो प्राधिकरण भरती प्रवेशपत्र उपलब्ध.

करीअरनामा ।  मुंबई मेट्रो  मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टम प्रदान करण्याचे उद्दीष्ट ठेवते. मेट्रोला लोकांच्या दाराजवळ आणून मुंबईची अपुरी उपनगरी रेल्वे व्यवस्था अजून सक्षम करण्याचे प्रमुख काम हे मुंबई मेट्रो  आहे. इमारतीच्या संरचनेचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग प्रकल्प उभारणीदरम्यान केला जाईल. ट्रॅकवर कोणत्याही प्रकारचा गैरवापर होऊ नये म्हणून स्टेशनना प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे देण्यात येतील. कॉन्टॅक्टलेस महसूल … Read more

 MPSC-2020 च्या राज्यसेवा GS1 पूर्वपरिक्षेची तयारी कशी करावी ?

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीति | नितिन बऱ्हाटे महाराष्ट्र राज्य लोक सेवा आयोगाने 2020 मध्ये होणाऱ्या  परीक्षांचे वेळापत्रक अजुन जाहीर केले नाही, नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये ते जाहीर होईल, तोपर्यंत परीक्षार्थींच्या मनात राज्यसेवा पूर्व परीक्षा गेल्या वर्षी  प्रमाणे 17 फेब्रुवारी दरम्यान होईल की पारंपरिक पद्धतीने एप्रिल महीन्याच्या पहील्या आठवड्यात होईल याबाबत संभ्रम राहणे साहजिक आहे, तरीही  2020 ची … Read more

भारतीय डाक विभागात [Indian Post] महाराष्ट्र सर्कल मध्ये 3650 जागांसाठी भरती

करीअरनामा । 150 वर्षांहून अधिक काळ, पोस्ट विभाग (डीओपी) देशाच्या संप्रेषणाचा कणा आहे आणि त्याने देशाच्या सामाजिक आर्थिक प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पोस्ट विभाग भारतीय नागरिकांच्या जीवनास अनेक प्रकारे स्पर्श करते, जसे की , मेल वितरित करणे, लहान बचत योजनांतर्गत ठेवी स्वीकारणे, टपाल जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण टपाल जीवन विमा (आरपीएलआय) अंतर्गत जीवन विमा संरक्षण आणि … Read more

IBPS मार्फत 1163 जागांसाठी मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट | IBPS मार्फत ११६३ जागांसाठी मेगाभरती जाहिर झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिक माहिती खालीलप्रमाणे एकुण जागा – ११६३ पदाचे नाव – IT अधिकारी (स्केल I) – 76 कृषी क्षेत्र अधिकारी (स्केल I) – 670 राजभाषा अधिकारी (स्केल I) – 27 लॉ ऑफिसर (स्केल I) – 60 HR/पर्सनल … Read more

इजिनिअर अाहात? ठाणे महानगरपालिकेत 120 जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात १२० जागांसाठी भरती जाहिर झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिक माहिती खालीलप्रमाणे एकुण जागा – १२० पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (नागरी) – 12 कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) – 01 कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 01 स्थळपर्यवेक्षक (नागरी) – 12 स्थळपर्यवेक्षक (यांत्रिक) – 02 … Read more

UPSC परीक्षेत मंगळवेढ्याचा हर्षल भोसले देशात पहिला

सोलापूर प्रतिनिधी | केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या आयईएस म्हणजेच इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील तांडोर येथील हर्षल ज्ञानेश्वर भोसले याने देशात प्रथम क्रमांकाने येण्याचा मान पटकावला आहे. हर्षल याने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविले आहे. लोकसेवा आयोगाने शुक्रवार २५ ऑकटोम्बर रोजी संकेतस्थळावर निकाल जाहीर केला. ज्यामध्ये हर्षलने देशभरात प्रथम येऊन सोलापूरचा … Read more