जीएसटी प्रॅक्टिशनर्सच्या नावनोंदणी पुष्टीकरणासाठी १२ डिसेंबरला परीक्षा
करीअरनामा । राष्ट्रीय सीमा शुल्क,अप्रत्यक्ष कर आणि नार्कोटक्स अकादमी (नासेन) यांच्या २८ मे २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रॅक्टिशनर्सच्या नाव नोंदणीच्या पुष्टीकरणासाठी १२ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ ते १.३० या वेळेत परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंबंधी केंद्रीय वित्त मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक निर्गमित केल्यानुसार नियम ८३ (२) च्या अधीन जीएसटी नेटवर्कवर नोंदणीकृत … Read more