TISS मुंबई येथे व्यवस्थापक भरती , मुलाखतीत व्हा सहभागी

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई प्रोग्राम मॅनेजरची रिक्त जागा भरण्यासाठी अनुभवी उमेदवार शोधत आहे. पदव्युत्तर पदवी आणि अनुभव उत्तीर्ण झालेल्या अनुभवी उमेदवारांसाठी ही संधी

[Result] मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी भरती निकाल

करीअरनामा । मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी भरतीसाठी मागील महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला आहे. स्टेशन मॅनेजर, स्टेशन कंट्रोलर, सेक्शन इंजीनियर, जूनियर इंजिनियर ….. इत्यादि पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. परिक्षार्थीनी खालील लिंक वर जाऊन रिजल्ट बघावा. निकाल बघण्यासाठी – www.careernama.com संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी – click here अधिक माहितीसाठी … Read more

महापरीक्षा पोर्टलचा भोंगळ कारभार सुरूच, विद्यार्थ्यांचा परिक्षेवर बहिष्कार

महापरिक्षा पोर्टल बंद करा अशी जोरदार मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर महापोर्टलचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ज्युनिअर क्लर्कसाठी महापरीक्षा पोर्टलतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत गोंधळ उडाला आहे. हिंजेवडी येथील अलार्ड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात हा प्रकार आज २ डिसेंबर रोजी घडला आहे.

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश

मल्टिनॅशनल कंपनीत भरपूर पगाराची नोकरी अशी एसटी बसेस, सार्वजनिक ठिकाणे, वर्तमानपत्रांतून जाहीरात करून सुशिक्षित बेरोजगारांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या टोळीत उस्मानाबाद येथील एका तरुणीचाही समावेश आहे.

स्थानिकांना खासगी नोकरीत 80% कोटा दिला जाईल – राज्यपाल कोश्यारी

करीअरनामा । विधानभवनात राज्य विधानसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राज्यपाल कोश्यारी यांनी “भुमीपुत्रांना’ खासगी क्षेत्रातील नोकर्यांमध्ये 80% आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार कायदा करेल.” अशी घोषणा केली. सेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला बेरोजगारीची चिंता असल्याचे ते म्हणाले. यावेळी राज्यपाल यांनी सरकारचा अजेंडा यावेळी स्पष्ट केला. राज्यपालांच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे -खाजगी क्षेत्रातील रोजगारांमध्ये भूमिपुत्रांसाठी ८० टक्के आरक्षण … Read more

पुणे जिल्हा परिषद येथे विविध पदांची भरती

करीअरनामा । जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद पुणे अंतर्गत 11 महिन्यांच्या करार तत्वावर स्वच्छता तज्ञ , गट समन्वयक आणि समूह समन्वयक पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येत आहेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व … Read more

महापोर्टल बंद करण्याबाबत सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

मुंबई प्रतिनिधी | विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने महापोर्टलवर घेतल्या जातात. मात्र, राज्य शासनाच्या महापोर्टलबाबत अनेक तक्रारी असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करून नवे पोर्टल सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज केली. माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे ‘महापोर्टल’ रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना … Read more

GK Update । ‘लोकपाल’ साठी लोगो व बोधवाक्याचे अनावरण

करीअरनामा । लोकपालचे अध्यक्ष न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) पिनाकी चंद्र घोस यांनी भ्रष्टाचारविरोधी स्थापन झालेल्या लोकपालचा नवीन लोगो व बोधवाक्याचे अनावरण केले. “मा गृधः कस्यस्विद्धनम” (कोणाच्याही संपत्तीबद्दल लोभ धरू नका)” असे बोधवाक्य यासाठी निवडन्यात आले. लोगो आणि बोधवाक्यांच्या प्रविष्ठांना आमंत्रित करणारी एक मुक्त स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी प्रशांत मिश्रा यांनी … Read more

महाराष्ट्र पोलिस दलामध्ये 1847 जागांसाठी मेगाभरती

करीअरनामा । महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जिल्हा पोलीस शिपाई चालक, लोहमार्ग पोलीस शिपाई चालक व राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई यांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. 02 डिसेंबर पासून अर्ज भरण्यास सुरूवात होईल व 22 डिसेंबर ला अर्ज प्रक्रिया थांबेल. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अत येथे काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर … Read more

आयडीबीआय बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी भरती, अशी असेल निवड प्रक्रिया

आयडीबीआय बँकेने विशेषज्ञ अधिकारी पदाच्या ६११ जागांसाठी अर्ज मागविले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. आर्थिक वर्ष २०१९-२०२० साठी स्पेशलिस्ट केडर अधिकारी भरतीसाठी आयडीबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर, आयडीबीआयबीएस. अर्ज करण्याची प्रक्रिया 28 नोव्हेंबर 2019 पासून सुरू झाली आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर आहे.