बी.कॉम, बी. टेक असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! भारतीय हवाईदलात २४९ जागांची भरती

भारतीय हवाई दलात कमीशंड ऑफिसर पदांसाठी अर्ज जात मागवले आहेत. बी.कॉम, बी. टेक असणाऱ्यांसाठी तर ही खूप मोठी सुवर्णसंधी आहे.

[MPSC] राज्यसेवा मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका उपलब्ध 

करिअरनामा । जुलै २०१९ मध्ये पार पडलेल्या राजसेवा मुख्य परीक्षेच्या अंतिम उत्तर तालिका आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केल्या आहेत. अंतिम उत्तर तालिका पुढीलप्रमाणे – पेपर (मराठी व इंग्लिश ) –Click here पेपर १- Clik here पेपर २- Click Here पेपर ३- Click Here पेपर ४- click here MPSC-2020 च्या राज्यसेवा GS1 पूर्वपरिक्षेची तयारी कशी करावी … Read more

खुशखबर ! पोलीस विधी अधिकाऱ्यांच्या २८ जागांसाठी भरती

महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस विधी अधिकाऱ्यांच्या एकूण २८ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे.

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 75 जागांसाठी भरतीची आजची ‘शेवटची’ तारीख

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बँकिंग अधिकारी ग्रेड 1 , बँकिंग अधिकारी ग्रेड 2 आणि कनिष्ठ लिपिक अशा एकूण 75 जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे.

10 डिसेंबर । जागतिक मानवाधिकार दिन

करीअरनामा दिनविशेष । जागतिक मानवाधिकार दिन दरवर्षी 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. मानवाधिकार दिन 10 डिसेंबर 1948 रोजी अस्तित्वात आला, जेव्हा मानवाधिकारांची सार्वत्रिक घोषणा संयुक्त राष्ट्राने स्वीकारली. मानवाधिकार दिन दिवस जगभरात दरवर्षी साजरा केला जातो कारण तो आपल्या सर्वांना सामर्थ्य देतो, जगभरातील मानवी हक्कांचे समर्थन करणारे आणि त्यांचे संरक्षण करणारे यांना नविन ऊर्जा देतो. … Read more

[NCRTC] राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन निगम मध्ये कनिष्ठ अभियंता पदांची भरती

करीअरनामा । राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन निगम मध्ये कनिष्ठ अभियंता पदाची भरती आयोजित करण्यात आली आहे. स्थापत्य अभियंता यांच्या 40 जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1] … Read more

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019 : अर्ज प्रक्रियेत मुदतवाढ

महाराष्ट्र पोलीस दलात भरती प्रकिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेची शेवटची मुदत ३१ डिसेंबर २०१८ होती. मात्र महाराष्ट्र पोलीस दलाने ही मुदत वाढवून आता ८ जानेवारी २०१९ केली आहे.

9 डिसेंबर । आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन

करीअरनामा । संयुक्त राष्ट्रसंघाचा (यूएन) आंतरराष्ट्रीय लाचलुचपत प्रतिबंधक दिन दरवर्षी म्हणजे 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दीष्ट भ्रष्टाचाराबद्दल आणि त्याविरूद्ध लोक काय करू शकतात याबद्दल जनजागृती करणे. यावर्षी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन थीम म्हणजे “युनायटेड अगेन्स्ट करप्शन”. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. भ्रष्टाचारविरोधी जनजागृती करण्यासाठी १ ऑक्टोबर २००३ … Read more

RSMSSB भर्ती 2019: फार्मसीमध्ये डिप्लोमा केलेल्यांसाठी सुवर्णसंधी ! 1736 विविध पदांसाठी होणार मेगा भरती

राजस्थान अधीनस्थ मंत्रालय सेवा निवड मंडळाने (RSMSSB) फार्मसिस्ट पदावर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. टीएसपी व नॉन टीएसपी अंतर्गत फार्मासिस्ट पदासाठी एकूण 1736 रिक्त जागांवर भरती प्रकिया राबवण्यात येत आहे.

कौतुकास्पद ! शेतकरी कुटुंबातील पल्लवी काळे ‘नौदल’ परीक्षेमध्ये देशात दुसरी

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामधील भोगेवाडी गावातील पल्लवी काळे ही तरुणी नौदल परीक्षेत देशात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. पल्लवी काळेच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे सोलापूरकरांची मान गर्वाने उंचावली आहे.