[GK Update] ‘NSE’ च्या अध्यक्षपदी गिरीशचंद्र चतुर्वेदी यांची नियुक्ती

GK Update । नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडने (NSE) च्या अध्यक्षपदी गिरीशचंद्र चतुर्वेदी यांची नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) मान्यता दिली आहे.

गिरीशचंद्र चतुर्वेदी हे निवृत्त आयएएस अधिकारी आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे माजी सचिव आहेत. सध्या ते आयसीआयसीआय बँकेच्या मंडळावर आहेत. ते सरकारने नियुक्त केलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (आयएलएफएस) मंडळाचे सदस्य आहेत.

राष्ट्रीय शेअर बाजार देशातील प्रमुख वित्तीय संस्था, बँका, विमा कंपन्या यांच्या एकत्रित मालकिने स्थापन करण्यात आला आहे.

NSE स्थापना – 1992
HQ – मुंबई



Girish Chandra Chaturvedi appointed as NSE President

GK Update | Girishchandra Chaturvedi has been appointed as the new chairman of the National Stock Exchange of India Limited (NSE). This appointment has been approved by the Securities and Exchange Board of India (SEBI).

Girishchandra Chaturvedi is a retired IAS officer and former Secretary of the Ministry of Petroleum and Natural Gas. He is currently on the board of ICICI Bank. He is a member of the Government-appointed Infrastructure Leasing and Financial Services Limited (ILFS) board.

The national stock market has been set up jointly with the country’s leading financial institutions, banks and insurance companies.

NSE Establishment – 1992
HQ – Mumbai