सुवर्णसंधी ! कोल इंडिया लिमिटेडमध्ये १३२६ पदांसाठी मेगाभरती

कोल इंडिया लिमिटेड (CIL) येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण १३२६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

NPCIL मध्ये १३७ जागांची भरती

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे ड्रायव्हर ग्रेड -१, टेक्नीशियन-बी, स्टायपेंडियरी ट्रेनी / टेक्नीशियन, वैज्ञानिक सहाय्यक-बी पदांच्या एकूण १३७ रिक्त जागा

खुशखबर ! गोवा मेडिकल कॉलेजमध्ये विविध पदांसाठी भरती

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात स्टाफ नर्स, लोअर डिव्हिजन लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ अशा एकूण ७ विविध पदांच्या रिक्त जागा भरवण्यात येणार आहेत.

लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे देशाचे नवे लष्कर प्रमुख

Gk Update । मुळचे पुण्याचे असणारे लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हे पुढचे सेना प्रमुख असतील. ते सध्या लष्करातील उपलष्कर प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. जनरल बिपिन रावत 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर ले.ज. नरवणे ही प्रमुख पदाची सूत्रे स्विकारतील. जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारत येथील आवाहनात्मक भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांचे विशेष योगदान राहिले … Read more

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणामध्ये रिक्त पदाची भरती…

उस्मानाबाद भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक पदाची १ रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

LIC परीक्षा मराठीतचं ! LIC ने दिले स्पष्टीकरण

एलआयसी भरती प्रक्रिया ही अखेर मराठीतच होणार आहे. मराठीमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात सोमवारी LIC ने हे स्पष्टीकरण दिले आहे.

दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! DRDO मध्ये होणार भरती

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थामध्ये सरकारी नोकरीची संधी उपल्बध आहे. मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांसाठी 1,817 जागा रिक्त आहेत. तसेच इथं दहावी पास असणाऱ्यांसाठी ही संधी आहे.

CISF कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे प्रवेशपत्र

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि कॉन्स्टेबल पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहे.

विश्वनाथन आनंद यांचे ‘माइंड मास्टर’ आत्मचरित्र प्रकाशित

Gk Update । विश्व बुद्धीबळ चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांनी आपले बहुप्रतीक्षित ‘माइंड मास्टर’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध केले आहे. आनंद यांच्या आत्मचरित्राचे सह-लेखक क्रीडा पत्रकार सुसन निन्न आहेत. ते टीएचजी पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेडने प्रकाशित केले आहे. विश्वनाथन आनंदच्या प्रवासाच्या अप्रतिम आठवणी या पुस्तकात आहेत. विश्वनाथन “विशी” आनंद हे भारतीय बुद्धीबळ ग्रँडमास्टर आणि माजी विश्व बुद्धीबळ चॅम्पियन … Read more

खुशखबर ! पुण्यात आर्मी भरती रॅली…

आर्मी भरती येथे सैनिक , सैनिक तंत्रज्ञ, सैनिक शिपाई पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.