UGC NET 2024 : UGC NET परीक्षेस अर्ज करण्यासाठी दोन दिवसाची मुदत वाढली; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET 2024 ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (UGC NET 2024) एक महत्त्वाची अपडेट आहे. UGC NET जून सत्रातील परीक्षेच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नोंदणीची प्रक्रिया संपत आली असतानाच आता नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ही मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 15 मे 2025 पर्यंत पात्र … Read more

CBSE 10th Result 2024 : CBSE बोर्डाचा 10 वी चा निकाल जाहीर; पुन्हा मुलींचाच टक्का वाढला

CBSE 10th Result 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE 10th Result 2024) आज (13 मे) 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत देशभरातील एकूण ९३.६० टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. विद्यार्थी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन रोल नंबर टाकून त्यांचा निकाल पाहू शकतात. 10वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 13 मार्च या कालावधीत देशभरातील विविध केंद्रांवर … Read more

CBSE Result 2024 : मोठी बातमी!! CBSEच्या निकालात यंदाही मुलींनीच मारली बाजी; देशात 87.98% विद्यार्थी पास

CBSE Result 2024

करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्डाने 12 वी चा निकाल जाहीर (CBSE Result 2024) केला आहे. यंदाचा निकाल 87.98 टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. या परीक्षेत यावर्षी यंदा 90 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. विद्यार्थी cbse.gov.in किंवा results.cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात. मागील वर्षीपेक्षा यावर्षीच्या पासिंग पर्सेंटेशन 0.65 टक्क्याने … Read more

Legislative Council Election 2024 : पदवीधर आणि शिक्षक मतदानासाठी कशी करायची नाव नोंदणी? जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण प्रक्रिया

Legislative Council Election 2024

करिअरनामा ऑनलाईन । विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक (Legislative Council Election 2024) मतदारसंघाच्या 4 जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई आणि कोकण विभागात पदवीधर तसेच मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणुक होणार आहे. यापार्श्वभुमीवर पदवीधर आणि शिक्षक आमदार निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणी कशी करावी? त्यासाठी कोण पात्र असणार आहे. … Read more

NEET PG 2024 : NEET PG परीक्षेची अर्ज दुरुस्ती विन्डो सुरु; ‘ही’ आहे शेवटची तारीख

NEET PG 2024

करिअरनामा ऑनलाईन । NEET PG 2024 साठी अर्ज केलेल्या सर्व (NEET PG 2024) उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये आवश्यक दुरुस्त्या किंवा बदल करता यावे; यासाठी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन ने 10 मे पासून NEET PG 2024 साठी अर्ज सुधारणा विंडो सुरु केली आहे. उमेदवार NEET PG च्या अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जावून NEET PG 2024 अर्जामध्ये आवश्यक … Read more

CET Exam 2024 : CET परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची परीक्षा ‘या’ तारखेला

CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । CET परीक्षेबाबत एक महत्वाची (CET Exam 2024) अपडेट आहे. कायदेविषयक चाचणी परीक्षा असलेली सामाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा २०२४ (CUET) आणि विधि 5 वर्षांच्या अभ्यासक्रमाची राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) एकाच दिवशी येत आहे त्यामुळे सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सीईटी सेलने (CET CELL) घेतला आहे. आतापर्यंत विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा … Read more

Board Exam Results 2024 : सावधान!! बोर्डाच्या निकालाबाबत अफवांवर ठेवू नका विश्वास…

Board Exam Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व (Board Exam Results 2024) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यावर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षकांचा निकाल केव्हा जाहीर होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून निकालाबाबत सोशल मिडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये निकालावरून गोंधळ … Read more

CRPF Recruitment 2024 : गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय!! CRPF परीक्षा मराठीतून देता येणार

CRPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय दलातील भरतीसाठी देशातील (CRPF Recruitment 2024) तरुण पिढी नेहमीच उत्सुक असते. परंतु हे तरूण इंग्रजी आणि हिंदी भाषेत द्याव्या लागणाऱ्या लेखी परीक्षेत मागे पडताना दिसतात. याचा परिणाम म्हणून केंद्रीय दलात नोकरी करण्याचे त्यांचे स्वप्न अर्धवट राहत आहे. याची दखल घेत गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना आता CRPF … Read more

Pratiksha Kale : भारतीय वनसेवा परीक्षेत महाराष्ट्राची प्रतीक्षा काळे देशात दुसरी

Pratiksha Kale

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या (Pratiksha Kale) भारतीय वनसेवा परीक्षेत महाराष्ट्रातील प्रतीक्षा काळे हिने दूसरा क्रमांक पटकावला आहे. बुधवार (दि. 8 मे) रोजी हा निकल जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे, भारतीय वनसेवा परीक्षेत मराठी उमेदवारांचा टक्का देखील वाढल्याचं पहायला मिळत आहे. यावर्षी पहिल्या पाच क्रमांकामध्ये दोन मराठी महिलांचा समावेश झाला आहे. या … Read more

SSC HSC Board Pune : 10 वीची परीक्षा फी महागली!! बोर्डाने परीक्षा शुल्कात केली 12 टक्यांनी वाढ

SSC HSC Board Pune

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (SSC HSC Board Pune) मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. या बदलानुसार जुलै- ऑगस्ट 2024 व मुख्य परीक्षा 2025 साठी सुधारित शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना वाढलेल्या परीक्षा शुल्काचा भार सोसावा लागणार आहे. … Read more