खुशखबर ! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ३५० पदांची भरती
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सामान्य अधिकारी स्केल- II आणि स्केले III, नेटवर्क आणि सुरक्षा प्रशासक, डेटाबेस प्रशासक, सिस्टम प्रशासक, उत्पादन समर्थन अभियंता, ई-मेल प्रशासक, व्यवसाय विश्लेषक अशा एकूण ३५० पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.