पुणे महानगरपालिकांतर्गत 187 जागांसाठी होणार भरती

पुणे महानगरपालिकांतर्गत 187 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज दाखल करावेत.

 पुणे येथे SBSPM मध्ये विविध पदांसाठी होणार भरती ; असा करा अर्ज

पुणे येथे श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ (SBSPM)मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने  अर्ज करायचा आहे.

पुणे येथे मिलिटरी हॉस्पिटलमध्ये अर्धवेळ बालरोगतज्ञ पदासाठी होणार थेट मुलाखत

पुणे येथे मिलिटरी हॉस्पिटलमध्ये अर्धवेळ बालरोगतज्ञ पदासाठी नवीन नोकरीची सूचना प्रकाशित केली गेली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार यासाठी मुलाखत देऊ शकतात.

लाइफकेअर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी होणार भरती

लाइफकेअर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सल्लागार पॅथॉलॉजिस्ट या पदासाठी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने  29 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करायचा  आहे.इतर पदांकरिता मुलाखतीसाठी हजर रहावे.

पुणे मेट्रोसाठी होणाऱ्या भरतीत महिलांनाही मिळणार संधी

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी आणि पुण्यातील मेट्रो मार्गावरील संचलन आणि देखभाल-दुरुस्तीसाठी 195 पदे भरण्याचा निर्णय महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने घेतला आहे.तसेच पुण्याच्या मेट्रोसाठी सुरुवातीला मंजूर झालेल्या पदांमध्ये महिलांना संधी उपलब्ध होणार आहे.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागा अंतर्गत होणार भरती ; असा करा अर्ज

राज्य गुन्हे अन्वेषण विभागा अंतर्गत  विधी सल्लागार, विधी अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

खुशखबर !पुणे महानगरपालिकेमध्ये 157 पदांसाठी होणार भरती

पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या एकूण 157 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्चमध्ये विविध पदांची होणार भरती

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च, पुणे येथे  भरतीसाठी  अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे .

पुणे महानगरपालिकांतर्गत विविध पदासाठी होणार थेट मुलाखत

पुणे महानगरपालिकांतर्गत वरिष्ठ नागरी डिझाइनर आणि कनिष्ठ शहरी डिझाइनर पदासाठी  भरती जाहीर करण्यात अली आहे. 

पुणे येथील एम्ब्रोसिया इंस्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये सहायक प्राध्यापक पदांसाठी भरती

पुणे येथील एम्ब्रोसिया इंस्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.