NCL Recruitment 2024 : नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; त्वरा करा

NCL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथे रिक्त पदे (NCL Recruitment 2024) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रोजेक्ट असोसिएट-Il पदाच्या 2 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2024 आहे. संस्था – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणेभरले जाणारे पद – … Read more

DOGR Recruitment 2024 : कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे येथे नोकरीची संधी; पात्रता ग्रॅज्युएट

DOGR Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात (DOGR Recruitment 2024) असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2024 आहे. संस्था – कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, … Read more

Job Alert : पुणे केंब्रिज शाळा आणि महाविद्यालय अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । पुणे केंब्रिज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य, शिक्षक, संचालक, प्लेसमेंट अधिकारी, ग्रंथपाल, रिसेप्शनिस्ट आणि फ्रंट डेस्क ऍडमिन, टेली-कॉलर, लेखापाल/लिपिक शिपाई, मावशी आणि बस चालक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा … Read more

Job Notification : पुण्यातील ‘या’ संस्थेत नोकरीची संधी; लगेच पाठवा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । नव सह्याद्री एज्युकेशन सोसायटी, पुणे (Job Notification) अंतर्गत भरती जाहीर झाली आहे. प्राचार्य पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2024 आहे. संस्था – नव सह्याद्री एज्युकेशन सोसायटी, पुणेभरले जाणारे पद – प्राचार्यनोकरी … Read more

Job Alert : डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे अंतर्गत विविध पदांवर भरती सुरू; लगेच करा Apply

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन/ ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

Job Notification : थेट द्या मुलाखत.. जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय, पुणे येथे ‘ही’ पदे भरली जाणार

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय, पुणे अंतर्गत विविध (Job Notification) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, वरिष्ठ लिपीक, वसतिगृह अधीक्षक (महिला) पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 19 मे 2024 … Read more

Government Job : सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर पदावर पुण्यात नोकरी; इथे पाठवा अर्ज

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । बॉम्बे इंजिनिअर ग्रुप आणि सेंटर, खडकी, पुणे (Government Job) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०२४ आहे. संस्था … Read more

NCCS Recruitment 2024 : ‘या’ उमेदवारांसाठी पुण्यात नोकरीची मोठी संधी!! थेट द्या मुलाखत

NCCS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे (NCCS Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिसर्च असोसिएट – I, प्रोजेक्ट असोसिएट – II, प्रोजेक्ट असोसिएट – I, प्रोजेक्ट असोसिएट पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांकरिता मुलाखती … Read more

PCMC Recruitment 2024 : 10 वी पाससाठी पुण्यामध्ये नोकरीची मोठी संधी!! दरमहा 63 हजारपर्यंत मिळेल पगार

PCMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पुण्यामध्ये नोकरी करण्याची अनेकांची (PCMC Recruitment 2024) इच्छा असते; अशा उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या माध्यमातून अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर पदांच्या एकूण 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

NRCG Pune recruitment 2024 : पुण्यात ‘या’ उमेदवारांना मिळणार सरकारी नोकरी; जाणून घ्या सविस्तर

करिअरनामा ऑनलाईन । पुण्यामध्ये नोकरी करण्याची प्रत्येकाची (NRCG Pune recruitment 2024) इच्छा असते; अशा उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. पुण्यामध्ये नोकरी शोधत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची चांगली संधी घेऊन आलो आहोत. नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे येथे सध्या SRF आणि YP ll या रिक्त पदासाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी … Read more