NCCS Recruitment 2024 : ‘या’ उमेदवारांसाठी पुण्यात नोकरीची मोठी संधी!! थेट द्या मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे (NCCS Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिसर्च असोसिएट – I, प्रोजेक्ट असोसिएट – II, प्रोजेक्ट असोसिएट – I, प्रोजेक्ट असोसिएट पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 03 जून 2024 आहे.

संस्था – नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे
भरली जाणारी पदे –
1. रिसर्च असोसिएट – I
2. प्रोजेक्ट असोसिएट – II
3. प्रोजेक्ट असोसिएट – I
4. प्रोजेक्ट असोसिएट
पद संख्या – 08 पदे (NCCS Recruitment 2024)
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 50 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 03 जून 2024
मुलाखतीचा पत्ता – नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, एनसीसीएस कॉम्प्लेक्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, गणेशखिंड रोड पुणे – 411007, महाराष्ट्र राज्य, भारत.
भरतीचा तपशील – (NCCS Recruitment 2024)

पदपद संख्या 
रिसर्च असोसिएट – I02
प्रोजेक्ट असोसिएट – II02
प्रोजेक्ट असोसिएट – I03
प्रोजेक्ट असोसिएट01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
रिसर्च असोसिएट – IPh. D/MD/MS/MDS or equivalent degree
प्रोजेक्ट असोसिएट – IIMaster’s Degree in Natural or Agricultural Sciences / MVSc or bachelor’s degree in Engineering or Technology or Medicine (NCCS Recruitment 2024)
प्रोजेक्ट असोसिएट – IMaster’s Degree in Natural or Agricultural Sciences / MVSe or bachelor’s degree in Engineering or Technology
प्रोजेक्ट असोसिएटB.Sc./ 3 years Diploma in Engineering & Technology.

मिळणारे वेतन –

पदवेतन
रिसर्च असोसिएट – IRs.47000/-
प्रोजेक्ट असोसिएट – IIRs. 35000/- + HRA to Scholars who are selected throughRs. 28000/- + HRA for others who do not fall under
प्रोजेक्ट असोसिएट – IRs. 31000/- + HRA to Scholars who are selected throughRs. 25000/- + HRA for others who do not fall under
प्रोजेक्ट असोसिएटRs. 20000/- + HRA

निवड प्रक्रिया – (NCCS Recruitment 2024)
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
2. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर दिलेल्या तारखेला हजर राहावे.
4. उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर रहावे लागेल.
5. सदर पदांकरीता मुलाखत 03 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://nccs.res.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com