Pune Metro Recruitment 2021 | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.mahametro.org/Career.aspx एकूण जागा – 03 पदाचे नाव & जागा – 1.Chief Project Manager 01 जागा 2.Additional Chief … Read more