CDAC Recruitment 2021 | प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत सहायक अभियंता पदांच्या 52 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (CDAC) प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत सहायक अभियंता पदांच्या 52 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली नाही.अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/

एकूण जागा – 52

पदाचे नाव – सहायक अभियंता (Adjunct Engineer)

शैक्षणिक पात्रता – (i) B Tech/BE/ME/MTech/MCA/Ph.D/ प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी/MCA (ii) किमान 08 वर्षे अनुभव

वयाची अट – 57 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण – पुणे, दिल्ली, नोएडा, & बंगलोर. CDAC Recruitment 2021

परीक्षा शुल्क – फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – उपलब्ध नाही

अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com