MPHD Recruitment 2021 | महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 899 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – (PHD) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 899 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
https://arogya.maharashtra.gov.in

एकूण जागा – 899

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी गट-अ

शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS किंवा समतुल्य

2.वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) – पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य

वयाची अट – 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र. MPHD Recruitment 2021

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – ₹1000/- [मागासवर्गीय – ₹500/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य सेवा आयुक्तालय, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आवार, आरोग्य भवन, मुंबई 400 001

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.