काळसेकर टेक्निकल कॅम्पस मुंबईमध्ये 46 पदांसाठी भरती

काळसेकर टेक्निकल कॅम्पस मुंबईमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयामध्ये 395 जागांसाठी भरती

स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयामध्ये  येथे शहर समन्वयक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

DRDO Recruitment 2020 |25 जागांसाठी भरती

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती

नवी मुंबई महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 

SBI Recruitment 2020 | 3850 जागांसाठी मेगाभरती, 42,020 रुपये पगार

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

UIDAI अंतर्गत विविध पदांसाठी भरती

युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

NABARD Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती जाहीर

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

NHM अंतर्गत  ठाणे येथे विविध पदांसाठी भरती

 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत  ठाणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

डेक्कन मर्चंट्स को-ऑप. बँक लिमिटेडमध्ये विविध पदासाठी भरती

डेक्कन मर्चंट्स को-ऑप. बँक लि., मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.   पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

BOI Recruitment 2020 | बँक ऑफ इंडिया मध्ये 28 पदांची भरती

बँक ऑफ इंडिया अंतर्गत  मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.