महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये विविध पदांच्या २० जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सामान्य परिचारिका पदांच्या एकूण २० जागा निघाल्या आहेत, पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2020आहे. अधिकृत वेबसाईट –http://www.esipgimsrmgmhparelmumbai.gov.in/ … Read more