ESIC Recruitment 2022 | 594 जागांसाठी भरती जाहीर; पगार 81 हजार 100 रुपये
करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या 594 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/ ESIC Recruitment 2022 एकूण जागा – 594 पदाचे नाव & जागा – 1.अप्पर डिव्हिजन क्लर्क – 318 … Read more