Shipping Corporation of India Recruitment 2022 | शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई अंतर्गत कंपनी सचिव पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.shipindia.com/ एकूण जागा – 01 पदाचे नाव – कंपनी सचिव. शैक्षणिक पात्रता – Qualified Company Secretary having Associate/Fellow membership … Read more