IIT Bombay Recruitment 2022 | भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.iitb.ac.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – प्रकल्प सॉफ्टवेअर अभियंता.

शैक्षणिक पात्रता – M. Tech/in Computer Science Application with relevant experience OR BTech/BE/MSc/MCA/MBA in Computer Science Application with minimum 2 years relevant experience

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.IIT Bombay Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.iitb.ac.in/

मूळ जाहिरात –  click here       

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com