Cochin Shipyard Recruitment 2022 | कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 46 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 46 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 17 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cochinshipyard.com/ एकूण जागा – 46 पदाचे नाव – 1.प्रोजेक्ट असिस्टंट 2.क्वालिटी इन्स्पेक्शन 3.फॅब्रिकेशन असिस्टंट 4.आऊटफिट असिस्टंट 5.मूरिंग आणि मचान असिस्टंट 6.सेमी स्किल्ड रिगर … Read more