SCI Recruitment 2023 : मुंबई मध्ये नोकरी!! महिन्याचा 2,20,000 पगार; शिपिंग कॉर्पोरेशनने जाहीर केली ‘या’ पदांवर भरती
करिअरनामा ऑनलाईन । शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ (SCI Recruitment 2023) इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मास्टर मरिनर / मुख्य अभियंता पदांच्या एकूण 43 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे. … Read more