मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी मेगा भरती
पोटापाण्याची गोष्ट | मुंबईच्या प्रादेशिक विकास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरु झाली आहे. एकूण १०५३ जागेसाठी भरती होणार आहे. स्टेशन मॅनेजर,स्टेशन कंट्रोलर, सेक्शन इंजिनिअर, ज्युनिअर इंजिनिअर, ट्रेन ऑपरेटर, चीफ ट्रॅफिक कंट्रोलर, सुपरवाइजर, सेफ्टी सुपरवाइजर, सिनिअर सेक्शन इंजिनिअर, टेक्निशिअन, सेक्शन इंजिनिअर(CIVIL) या विविध जागेसाठी उमेदवारकडून ऑनलाईन … Read more