एमपीएससी – आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख
पोटापाण्याची गोष्ट| महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आयोग द्वारे दुय्यम अधिकारी पदावर भरतीसाठी अर्ज भरण्याचा आजची शेवटची तारीख आहे. सहाय्यक विभाग अधिकारी (गट-बी), राज्य कर निरीक्षक (गट-बी) आणि पोलीस उपनिरीक्षक (गट-बी) या पदांसाठी हि भरती होणार आहे.या भरतीद्वारे एकूण ५५५ जागा भरल्या जाणार आहेत. एकूण जागा – ५५५ सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) २४ राज्य कर निरीक्षक … Read more