महावितरणमध्ये २००० जागांसाठी मेगाभरती
पोटापाण्याची गोष्ट । महावितरण किंवा महाडिस्कॉम हि सार्वजनिक क्षेत्रातली महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखाली असणारी कंपनी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच महावितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहाय्यक पदावर २००० जागांसाठी मेगाभरती निघाली आहे. एकूण जागा- 2000 पदाचे नाव- उपकेंद्र सहाय्यक शैक्षणिक पात्रता– (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव वयाची अट-26 जुलै 2019 … Read more