महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात २६६ जागांसाठी भरती
पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथे कनिष्ठ लिपिक पदांसाठी भरती आहे. २६६ जागांसाठी उमेदवारकडून ऑनलाईन आवेदन पत्र मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारी ०६ ऑक्टोबर, २०१९ (११:५९ PM) एकूण जागा- २६६ पदाचे नाव- कनिष्ठ लिपिक अर्ज करण्याची सुरवात- १६ सप्टेंबर, २०१९ परीक्षा शुल्क– खुला वर्ग- ५५०/- … Read more