[Indian Army] पुणे येथे भारतीय सैन्य भरती मेळावा २०१९ जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय सैन्य दलात विविध पदांसाठी नवयुवकांना सुवर्ण संधी. सोल्जर फार्मा (AMC), सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट वेटनरी), सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल या पदांसाठी सदर उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ नोव्हेंबर, २०१९ पर्यंत आहे

अर्ज करण्याची सुरवात- १७ सप्टेंबर, २०१९

पदाचे नाव आणि तपशील-
१ सोल्जर फार्मा (AMC)
२ सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट वेटनरी)
३ सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- (i) १२ वी उत्तीर्ण (PCB & English) (ii) ५५% गुणांसह D.Pharm किंवा ५०% गुणांसह B.Pharm.
पद क्र.2- ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण (PCB & English)
पद क्र.3- ६०% गुणांसह १२वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान)

शारीरिक पात्रता-

पद क्र. पदाचे नाव उंची (सेमी) वजन (KG) छाती (सेमी)
1 सोल्जर फार्मा (AMC) 167 50 77/82
2 सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट वेटनरी) 167 50 77/82
3 सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल 162 50 77/82

वयाची अट-

पद क्र.१- जन्म ०१ ऑक्टोबर, १९९४ ते ३० सप्टेंबर, २००२ दरम्यान.
पद क्र.२- जन्म ०१ ऑक्टोबर, १९९६ ते ०१ एप्रिल, २००२ दरम्यान.
पद क्र.३- जन्म ०१ ऑक्टोबर, १९९६ ते ०१ एप्रिल, २००२ दरम्यान.

मेळाव्याचे ठिकाण- शिवाजी स्पोर्ट्स स्टेडियम, रत्नागिरी (महाराष्ट्र)

सहभागी जिल्हे- पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर.

मेळाव्याचा कालावधी- १७ ते २७ नोव्हेंबर, २०१९

प्रवेशपत्र- ०३ ते १५ नोव्हेंबर, २०१९

मेळाव्याचा कालावधी- १७ ते २७ नोव्हेंबर, २०१९

प्रवेशपत्र- ०३ ते १५ नोव्हेंबर, २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०१ नोव्हेंबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- https://indianarmy.nic.in/home

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

इतर महत्वाची-

पुणे येथे जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी प्रकल्पात विविध पदांच्या ६९ जागा

करिअरच्या वाटेवर यशस्वी होण्यासाठी असावीत ही ‘सॉफ्ट स्किल्स’

BHC बॉम्बे हाय कोर्टत ५१ जागांसाठी भरती जाहीर

SBI भारतीय स्टेट बँक मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या ७०० जागांची भरती

[Indian Army] सेना सेवा कॉर्प्स मध्ये फायरमन पदांची भरती जाहीर

MSRDC महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मध्ये भरती जाहीर

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत उपनिरीक्षक/सहाय्यक उपनिरीक्षक पदांची भरती जाहीर