IOCL Recruitment 2019 | इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये १३१ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये एकुण १३१ जागांसाठी भरती जाहिर झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर २०१९ आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे एकुण जागा – १३१ पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी (ट्रेड) व प्रशिक्षणार्थी (तंत्रज्ञ) शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी. … Read more

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात ३४ जागांसाठी भरती

करीअरनामा । मुंबई उच्च न्यायालय, गोवा येथे लघुलेखक, कनिष्ठ अनुवादक व दुभाषिक, लिपिक आणि आचारी पदांसाठी अर्ज मागवीण्यात येत आहे. जागा / vaccancy : 34 जागा रिक्त जागा तपशील पुढीलप्रमाणे :- 1] लघुलेखक (उच्च श्रेणी) – 02 जागा शैक्षणिक पात्रता :- -पदवीधर, (कायद्याची पदवी असल्यास प्राध्यान ) – इंग्रजी शॉर्टहँड 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टाइपिंग … Read more

LIC Assistant पूर्व परीक्षा प्रवेशपत्र (Hallticket) उपलब्ध

करीअरनामा । ‘एलआयसी’ची सहाय्यक (LIC Assistant) पदांसाठी घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षेचे हॉलतिकीट आज ‘एलआयसी’ तर्फे उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ३० व ३१ ऑक्टोंबरला ‘एलआयसी’ सहाय्यक (LIC Assistant) यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. अनेक वर्षांनी एलआयसीने सहाय्यक पदांसाठीची परीक्षा घोषित केली असून यांमध्ये एकूण 8 हजार 500 पदांसाठी भरती घोषित करण्यात आली आहे. Assistant … Read more

NTPC रेल्वे परीक्षेच्या तारखांमध्ये बदल; डिसेंबर /जानेवारी नंतर होणार परीक्षा

करीअरनामा । एनटीपीसी (NTPC) पदांसाठी सीईएन -01 / 2019 साठी पहिल्या टप्प्यातील सीबीटीवर सूचना. नोकरीच्या नोटिसमध्ये असे सूचित केले गेले होते की पहिली स्टेज संगणक आधारित चाचणी (सीबीटी) तात्पुरती जून ते सप्टेंबर 2019 दरम्यान नियोजित आहे. तथापि, ती पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रक नंतर सर्व अधिकृत आरआरबीमध्ये प्रकाशित केले जाईल. उमेदवारांना आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर … Read more

सातारा सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2020-21; 31 ऑक्टो पर्यंत मुदतवाढ

करीअरनामा । सैनिक स्कूल, सातारा येथे इयत्ता सहावी व नववी वर्गांकरीता ‘अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा २०२०-२१’ आयोजित करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा १० ऑक्टो पर्यंतचा कालावधी आता वाढवून ३१ ऑक्टो. २०१९ पर्यंत करण्यात आला आहे. यासाठी विद्यार्थी आपले ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. All India sainik schools entrance examination 2020-21. Online application process … Read more

स्पर्धा परीक्षा विधार्थ्यांची भ्रष्टचारी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी

करीअरनामा| विधानसभा निवडणूक १० दिवसांवर आहे. राज्यातील तरुणाईची या निवडणुकीत महत्वाची भूमिका राहणार आहे. मागील निवडणुकीत मोदींच्या गारूडामुळे भाजपने न भूतो न भविष्यती असं यश मिळवलं होतं. लोकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेला कंटाळून युती सरकारला संधी दिली होती. मात्र मागील ५ वर्षांतील युती सरकारच्या कालावधीवर नाराज असलेल्या विद्यार्थी वर्गाने आपल्या भावना आज हॅलो महाराष्ट्रजवळ व्यक्त … Read more

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत भरती जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत नवी दिल्ली, येथे विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. एकूण १८६ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. रिसर्च ऑफिसर, लाइब्रेरी आणि इन्फॉर्मेशन ऑफिसर, असिस्टंट रिसर्च ऑफिसर, स्टाफ नर्स, रिसर्च असिस्टंट, लाइब्रेरी आणि इन्फॉर्मेशन असिस्टंट, सांख्यिकीय सहाय्यक, ट्रांसलेटर (हिंदी असिस्टंट) या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून … Read more

आर्मी पब्लिक स्कूल शिक्षक पदांच्या चाळणी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध

पोटापाण्याची गोष्ट | आर्मी पब्लिक स्कूल मध्ये पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक पदांसाठी आवेदनपत्र मागवण्यात आहे होते. १९ आणि २० ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. उमेदवारांना ती सबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील. प्रवेशपत्र मिळण्याची सुवात- ०४ ऑक्टोबर, २०१९ प्रवेशपत्र मिळण्याची शेवटची तारीख- १५ ऑक्टोबर, २०१९ … Read more

[Indian Army] औरंगाबाद येथे भारतीय सैन्यमेळावा भरती २०१९

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय सैन्य दलात विविध पदांसाठी बारावी पास विध्यार्तीयांसाठी सुवर्ण संधी. सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी), सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल, सोल्जर फार्मा (AMC) या पदांसाठी उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. या भरती मध्ये औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, नंदुरबार आणि परभणी या जिल्ल्याचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज … Read more

[Remainder] IBPS Clerk 12075 जागांसाठीची ‘मेगा’ भरती

करिअरनामा । IBPS Clerk 12075 जागांसाठीची मेगा भरती. अजूनही फॉर्म भरण्याची मुदत दोन दिवस बाकी आहे. महाराष्ट्रात सुमारे 1200 जागा. महाराष्ट्रात काम करण्याची सुवर्णसंधी… Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑक्टोबर 2019 एकूण जागा : 12075 पदाचे नाव: लिपिक ( Clerk) शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. Fees: General/OBC: ₹600/- SC/ST/PWD/ExSM: ₹100/- परीक्षा दिनांक : पूर्व … Read more