पुणे महानगरपालिकांतर्गत 187 जागांसाठी होणार भरती
पुणे महानगरपालिकांतर्गत 187 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज दाखल करावेत.
पुणे महानगरपालिकांतर्गत 187 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज दाखल करावेत.
भंडारा येथे जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
अहमदनगर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व उद्योजकता मेळावा गुरुवारी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सावेडीच्या रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती सभागृहात होणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या एकूण 106 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
नागपूर महानगरपालिका येथे विविध पदांच्या ६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी फार्मासिस्ट उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे.
मुंबईतील गेट ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धा पार पडली . ही स्पर्धा ४२ किलोमीटरची होती . यामध्ये कोल्हापूरच्या आसमा कुरणे हिने सुवर्णपदक पटकावले .
वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या एकूण ६६९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक (ड्रायव्हर) आणि वाहक (कंडक्टर) पदांच्या 3606 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील आघाडीची कॉग्निझंट टेक्नॉलॉजी कंपनी चालू वर्षात तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.
महाविद्यालयांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.