बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना सुवर्णसंधी ; महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये 7000 जागांची महाभरती
मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये पुरुष सुरक्षा रक्षक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये पुरुष सुरक्षा रक्षक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत विविध पदांच्या एकूण 806 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2020आहे.
कर्मचारी निवड आयोगामध्ये एकूण 1357 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 आहे.
मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमेटेडमध्ये प्रशिक्षणार्थी लिपिक, कनिष्ठ अधिकारी, अधिकारी वर्ग II, माहिती तंत्रज्ञान अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
माजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमेटेडमध्ये ‘पदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज करावेत.
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे .मुलाखतीची तारीख 10 आणि 11 मार्च 2020 आहे .
नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये कनिष्ठ सल्लागार, वरिष्ठ सल्लागार पदाच्या 78 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 7000 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
ठाणे महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण ५१ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वतीने मार्चमध्ये ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.