IBPS मार्फत ‘लिपिक’ पदासाठी मेगा भरती, Online अर्ज प्रक्रिया सुरु
करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत ‘लिपिक’ पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in पदाचे नाव – लिपिक पदसंख्या – १५५७ + जागा पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी / संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक … Read more