IT Jobs : नोकऱ्यांचा पाऊस!! तब्बल 90 हजार फ्रेशर्सना मिळणार नोकरी; ‘या’ टॉप IT कंपन्यांचा समावेश
करिअरनामा ऑनलाईन । आयटी क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या आणि IT क्षेत्रात (IT Jobs) नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील टॉप आयटी कंपन्या चालू आर्थिक वर्षात जवळपास 90,000 फ्रेशर्सना नोकरीत नियुक्त करण्याचा विचार करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस(Infosys), HCLTech(HCL), विप्रो (Wipro) अशा बड्या कंपन्यांचा समावेश आहे. 90,000 फ्रेशर्सना संधी एप्रिल-जून या … Read more