महाराष्ट्र राज्यात ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत’ ३९६५ जागांसाठी मेगा भरती
पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत मेगा भरती सुरु झाली आहे. एकूण ३९६५ पदांकरता ही भरती प्रक्रिया होणार आहे. समुदाय आरोग्य अधिकारी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर CHO) या पदांसाठी इच्छुक उमेदवारकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर, २०१९ आहे. एकूण जागा- ३९६५ पदे पदाचे नाव- … Read more