MMRDA महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई येथे इंजिनीयर पदांच्या ७५ जागा
पोटापाण्याची गोष्ट | MMRDA महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई येथे मुख्य अभियंता पदांच्यासाठी भरती सुरु झाली आहे. एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर, २०१९ आहे. अधिक माहिती साठी जाहिरात बघावे. एकूण जागा- ७४ पदाचे नाव- मुख्य अभियंता शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या … Read more