[मुदतवाढ] महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात १५३ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक या पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. १५३ जागेसाठी ही भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर, २०१९ आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघावी.

एकूण जागा- १५३

पदाचे नाव व तपशील-

1) जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग-३० जागा
2) जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग-१२३ जागा

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- (i) MBBS (ii) निरोधक व सामाजिक औषध पदव्युत्तर पदवी किंवा सार्वजनिक आरोग्य पदव्युत्तर पदविका (D.P.H.) किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने समतुल्य म्हणून स्वीकारलेली पात्रता (iii) ०५/०७ वर्षे अनुभव.
पद क्र.2- (i) MBBS (ii) कोणत्याही वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यताप्राप्त पात्रता (iii) ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट- ०१ सप्टेंबर, २०१९ रोजी ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा फी- खुला प्रवर्ग ₹५००/- [मागासवर्गीय- ₹३००/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता- संचालक आरोग्य सेवा, आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन,मुंबई 400 001

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख- ११ ऑक्टोबर, २०१९

जाहिरात(PDF) व अर्ज-

पद क्र. पदाचे नाव  जाहिरात(PDF) व अर्ज-
1 जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग  Click Here
2 जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग  Click Here

अधिकृत वेबसाईट- https://arogya.maharashtra.gov.in/

इतर महत्वाचे-

[आज शेवटची तारीख] महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०१९ [Police Bharti]

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (ग्रेड-सी/डी) पदांच्या मेगा भरती

[मुदतवाढ] मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मेगा भरती

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती जाहीर

[आज शेवटचा दिवस] आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदांच्या ८००० जागांची मेगा भरती

पुणे महानगरपालिका मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०५ जागा भरती

‘UPSC’ साठी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात विशेष कोर्स….