Indian Army : भारताच्या लष्करात ट्रान्सजेंडर्सची भरती होणार का? 

Indian Army (1)

करिअरनामा ऑनलाईन । जगातील अनेक देशांच्या सैन्यात (Indian Army) ट्रान्सजेंडर्सची भरती झाली आहे. आता भारतातही याविषयी निर्णय घेण्यासाठी मोठे पाऊल उचले जावू शकते. देशात एक अभ्यास गट तयार करण्यात आला आहे जो यासंबंधी विचार करेल. सध्या अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलसह जगातील 19 देशांच्या सैन्यात ट्रान्सजेंडर्सची भरती केली जात आहे. तर नेदरलँड्स हा जगातील पहिला देश … Read more

Indian Army Recruitment 2023 : भारतीय सैन्यात होणार जम्बो भरती!! तब्बल 1 लाख 10 हजार पदे भरली जाणार

Indian Army Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (Indian Army Recruitment 2023) एक आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्य दलात करिअर करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय सैन्य दलाच्या वेगवेगळ्या गटात तब्बल 1 लाख 10 हजार पदांची मेगाभरती करण्यात येणार आहे. 18 ते 23 वयोगटातील तरुणांना या संधीचा लाभ होणार आहे. त्यामुळे भारतीय … Read more

Jobs for Women in Army : ‘या’ क्षेत्रात महिलांना मिळणार भरारी; लाखोंच्या संख्येत होवू शकते भरती 

Jobs for Women in Army

करिअरनामा ऑनलाईन । देशसेवत सामील होण्याची (Jobs for Women in Army) इच्छा असणाऱ्या महिलांसाठी एक महत्वाची अपडेट आहे.  अग्निपथ योजनेंतर्गत आता भारतीय सेवेत महिला अग्निशमन दलाला शिपाई म्हणून समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात भारतीय लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भारतीय लष्करी सेवेत सुमारे 1700 महिला … Read more

How to Join Indian Air Force : 12वी नंतर इंडियन एअर फोर्समध्ये कसं सामील व्हायचं? जाणून घ्या पात्रता, परीक्षा आणि निवड प्रक्रियेबद्दल 

How to Join Indian Air Force

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही देखील बारावी पास झाला (How to Join Indian Air Force) असाल तर यानंतर तुम्ही भारतीय हवाई दलात (Indian Air Force) सहभागी होऊन देशाची सेवा करू शकता. UPSC व्दारे घेतल्या जाणाऱ्या NDA परीक्षेद्वारे तसेच ग्रुप X आणि ग्रुप Y पदांसाठी भरतीद्वारे भारतीय हवाई दलात सामील होऊ शकता येते. हवाई दलाकडून दरवर्षी … Read more

Fighter Pilot in Indian Air Force : तरुणींनो… तुम्हाला हवाई दलात ‘पायलट’ व्हायचं आहे? पहा कशी मिळेल संधी

Fighter Pilot in Indian Air Force

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या हवाई दलात (Fighter Pilot in Indian Air Force) जर तुम्हाला फायटर पायलट व्हायचं असेल तर तुमच्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे तुम्ही 12वी नंतर आणि दूसरा पदवी नंतर. 12वीनंतर तुम्ही एनडीएच्या परीक्षेला बसू शकता. तसेच पदवीनंतर, हवाई दल सामायिक प्रवेश परीक्षा AFCAT चाचणी देऊ शकता. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) … Read more

Clerk Recruitment 2023 : पुण्याच्या ‘या’ शाळेत क्लर्क पदावर नवीन भरती; लगेच करा Apply

Clerk Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । वायुसेना शाळा चंदन नगर, पुणे विविध (Clerk Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य लिपिक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे. संस्था – वायुसेना शाळा चंदन नगर, … Read more

Government Jobs : देशसेवेची मोठी संधी!! ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटरमध्ये भरतीची संधी; पात्रता फक्त 10 वी पास

Government Jobs (49)

करिअरनामा ऑनलाईन । ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर, कामठी (Government Jobs) येथे विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या माध्यमातून ऑफिस सुपरवायझर, ऑफिस मॅनेजर, असिस्टंट सीएडी मॅनेजर पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरल्या जातील. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2023 आहे. … Read more

 Agnipath Yojana : ट्रेनिंग मध्येच सोडून पळताहेत अग्निवीर; काय आहे कारण? बेशिस्त अग्निवीरांवर होणार कारवाई

Agnipath Yojana (9)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्कराच्या अग्निपथ योजनेअंतर्गत (Agnipath Yojana) लवकरच अग्निवीर वेगवेगळ्या युनिट्समध्ये सामील होणार आहेत. अग्निपथ योजनेअंतर्गत पहिल्या बॅचचे प्रशिक्षण संपले असून दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. पुढील महिन्यात पहिली तुकडी भारतीय लष्करात दाखल होणार आहे. मात्र, प्रशिक्षणादरम्यानच अनेक तरुण मधूनच प्रशिक्षण सोडून गेले आहेत. विविध कारणं देऊन ट्रेनिंग मधेच सोडणाऱ्या तरुणांवर कारवाई … Read more

Agniveer Recruitment 2023 : प्रशिक्षण घेताना दुखापतीमुळे अग्निवीर होत आहेत अपात्र; सेना नियम बदलणार का?

Agniveer Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या वर्षी केंद्र सरकारने अग्निवीर (Agniveer Recruitment 2023) अंतर्गत तरुणांच्या सैन्यात भरतीसाठी अग्निपथ योजना सुरु केली होती. यावर्षीही या योजनेंतर्गत तरुणांची सैन्यात भरती करण्यात येत आहे. लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये अग्निवीरांची भरती होणार आहे. तर दुसरीकडे, अग्निपथ योजनेंतर्गत सैन्यात अग्निवीरसाठी निवड झालेले तरुण प्रशिक्षणादरम्यानच बाहेर पडत आहेत. काय आहे कारण? (Agniveer Recruitment 2023) … Read more

NDA Officer Facilities : NDA पास झालात की ‘इतका’ मिळतो पगार; सुविधा कोणत्या? भत्ते किती? जाणून घ्या…

NDA Officer Facilities

करिअरनामा ऑनलाईन । भारताच्या आर्मी, नेव्ही किंवा (NDA Officer Facilities) एअर फोर्समध्ये भरती होवून देशसेवा करण्याचं युवा वर्गाचं स्वप्न असतं. NDA अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना मिळणारा पगार, भत्ते आणि लाभ एवढे जबरदस्त असतात की अनेकजण या क्षेत्राकडे आकर्षित होतात. संघ लोकसेवा आयोग, भारतीय सेना, नौसेना आणि वायु सेना तसेच नौसेना अॅकॅडमीमध्ये महिला आणि पुरुष उमेदवारांच्या … Read more