खुशखबर ! भारतीय हवाईदलात भरती ; १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’
पोटापाण्याची गोष्ट । भारतीय हवाईदलाततील एयरमन पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले असून १२ उत्तीर्ण किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी आहे. यासाठो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै आहे. यासाठीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने २१ ते २४ सप्टेंबर २०१९ दरम्यान होईल. एकूण पद संख्या – अजून निश्चित नाही पदाचे नाव – १. एयरमन … Read more