भारतीय नौदलात १० वी पास खेळाडूंसाठी सुवर्णसंधी, आज अर्जाची शेवटची तारीख

करिअरनामा | भारतीय नौदलात खेळाडूंकरता नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. स्पोर्ट्स कोटा सेलर पदाच्या रिक्त पदांसाठी भारतीय नौदलाकडून भरती जाहिर झाली आहे. इच्छुक उमेदवारांचे आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तसेच इच्छुक उमेदवार आपला अर्ज पोस्टानेसुद्धा पाठवू शकतात. अधिक माहिती खालीलप्रमाणे – पदाचे नाव – सेलर स्पोर्ट्स कोटा एन्ट्री ०१/२०२० बॅच शैक्षणिक पात्रता – १० … Read more

१२ वी पास विद्यार्थ्यांना सैन्यदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी ! NDA ची प्रवेश प्रक्रिया सुरु

केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत एनडीए प्रवेश परीक्षेचे प्रवेश अर्ज जाहीर झाले आहेत .

औरंगाबाद विभागात आता दरवर्षी सैन्य भरती होणार – मेजर जनरल विजय पिंगळे

औरंगाबाद विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यासाठी दरवर्षी सैन्य भरती होणार आहे.त्यासाठी परभणी,जळगाव आणि औरंगाबाद हे केंद्र राहणार असुन प्रत्येक केंद्रावर दर तिन वर्षाला भरती होणार आहे. अशी माहिती भारतीय सैन्यदलातील मेजर जनरल विजय पिंगळे यांनी दिली. ते काल परभणी विद्यापीठांमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

खुशखबर ! पुण्यात आर्मी भरती रॅली…

आर्मी भरती येथे सैनिक , सैनिक तंत्रज्ञ, सैनिक शिपाई पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

भारतीय नौदलामध्ये १०+२ कॅडेट प्रवेश योजना मार्फत ३७ जागांसाठी भरती…

भारतीय नौदल मध्ये १०+२ कॅडेट प्रवेश योजना मार्फत ३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ डिसेंबर २०१९ आहे.

भारतीय वायुसेना मध्ये एअरमन पदांच्या जागांसाठी भरती ….

भारतीय वायुसेना मध्ये एअरमन पदांच्या जागांसाठी भरती पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० जानेवारी २०२० आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दिनांक ०२ जानेवारी २०२० रोजी पासून सुरुवात आहे.

8 वा भारत-चीन संयुक्त युद्ध अभ्यास ‘हँड-इन-हँड 2019’

GK Update । संयुक्त राष्ट्र संघटनेच्या दहशतवादाविरोधातील संकल्पनेसह 8 वा भारत-चीन संयुक्त प्रशिक्षण अभ्यास ‘हँड-इन-हँड 2019’ 07 ते 20 डिसेंबर 2019 दरम्यान उमरोई, मेघालय येथे आयोजित करण्यात येणार आहे. 130 जणांचा समावेश असलेली तिबेट लष्करी कमांड मधील चिनी तुकडी आणि भारतीय लष्करी दलातील तुकडी यांच्यात संयुक्त 14 दिवस हे प्रशिक्षण असणार आहे. युद्ध अभ्यासाचे उद्दीष्ट … Read more

सीआयएसएफमध्ये जागांची बंपर भरती. ..

सरकारी नोकरी शोधणार्‍या तरुणांना सुवर्ण संधी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) अनेक पदांवर भरती होणार आहे. या भरती हेड कॉन्स्टेबल (जीडी) च्या पदांसाठी आहेत. सीआयएसएफ पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2019 आहे.

महाराष्ट्र पोलिस दलामध्ये 1847 जागांसाठी मेगाभरती

करीअरनामा । महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जिल्हा पोलीस शिपाई चालक, लोहमार्ग पोलीस शिपाई चालक व राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई यांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. 02 डिसेंबर पासून अर्ज भरण्यास सुरूवात होईल व 22 डिसेंबर ला अर्ज प्रक्रिया थांबेल. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अत येथे काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर … Read more

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३७ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा उत्साहात पार

करीअरनामा । राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३७ व्या तुकडीचा आज दीक्षान्त संचलन सोहळा पार पडला. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली. यावेळी ‘एनडीए’चे कमाडंट एयर मार्शल आय.पी.विपिन, डेप्युटी कमाडंट रिअर अडमिरल एस के ग्रेवाल उपस्तिथ होते. २८४ केडेट्स यावर्षी येथून उत्तीर्ण होऊन देशसेवेसाठी वायुदल, नौदल व भूदल यांमध्ये सहभागी होतील. … Read more